एक्स्प्लोर

Openheimer : IMAX म्हणजे काय? या आणि सामान्य थिएटरमध्ये काय फरक आहे? घ्या जाणून

IMAX कॅमेर्‍याने शूट केलेले चित्रपट सामान्य चित्रपटांपेक्षा कसे वेगळे असतात, त्यांच्यात काय फरक आहे ते समजून घेऊया.

What Is IMAX :  ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपनहायमर' या चित्रपटाची जगभरात जोरदार चर्चा आहे. 21 जुलै 2023 रोजी, चित्रपटाने देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन खळबळ उडवून दिली आणि सध्या त्याचे शो हाऊसफुल्ल चालू आहेत. 'Openheimer' सोबतच IMAX फॉरमॅटचीही खूप चर्चा होत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ते आयमॅक्स कॅमेराने शूट केले आहे. यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की आयमॅक्स शूट म्हणजे काय आणि या फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये काय फरक आहे? चला समजून घेऊया. ओपनहेमर हा चित्रपट अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा बायोपिक आहे. ओपनहायमर हे अमेरिकेचे पहिले अणुबॉम्बचा निर्माते होते, ज्यावर दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी हा चित्रपट बनवला होता.

IMAX म्हणजे काय?

IMAX कॅमेर्‍याने चित्रित केलेले चित्रपट सामान्य चित्रपटांपेक्षा कसे वेगळे आहेत हे समजून घेण्यासाठी, उदाहरणाद्वारे समजून घेणे आपल्यासाठी खूप सोपे आहे. 'धूम 3' हा यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली IMAX थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट होता आणि IMAX फॉरमॅटमध्ये बनलेला हा पहिला हिंदी चित्रपट होता. IMAX मध्ये पाहणे प्रेक्षकांना एक नवीन आणि दर्जेदार अनुभव देणारे आहे. स्क्रीन्सचा मोठा आकार आणि उत्कृष्ट ऑडिओ सिस्टीममुळे मोठ्या प्रमाणात ते लोकांना आवडते.  उदाहरणार्थ, पाण्याने भरलेली दृश्ये पाहताना, प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा भास त्यांना होऊ शकतो.

IMAX चे पूर्ण रूप काय आहे?

IMAX एक प्रगत तंत्रज्ञान आहे, जे 70mm पर्यंत उच्च-रिझोल्यूशन दर्शवते. हे तंत्रज्ञान कॅनेडियन कंपनी आयमॅक्स कॉर्पोरेशनने विकसित केले आहे. त्याची स्थापना 1967 मध्ये झाली आणि त्याचे नाव "Image Maximum" या शब्दावरून आले आहे.

सामान्य थिएटर आणि IMAX थिएटरमधील फरक

IMAX थिएटरमध्ये, प्रेक्षकांना विस्तृत स्क्रीन आणि उच्च दर्जाचा ऑडिओ अनुभव मिळतो. त्याला हायटेक स्पीकर्स जोडलेले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुनियेत आल्यासारखे वाटते. सामान्य थिएटरमध्ये चित्र आणि ऑडिओची गुणवत्ता सामान्य असते. याशिवाय, आयमॅक्स चित्रपटगृहांचे स्क्रिन सामान्य चित्रपटगृहांपेक्षा मोठी आहे.

सर्टिफाईड व्हावं लागतं

आयमॅक्स चित्रपट शूट करण्यासाठी फिल्म मेकर्सला पहिल्यांदा सर्टिफाईड व्हावं लागतं. भारतात 2323 IMAX थिएटर संचालित केलेले असतात. आयमॅक्समध्ये प्रदर्शित करणं आणि या कॅमेरात शूट करण्यात मोठा फरक असतो. आयमॅक्स चित्रपट शूट करण्यासाठी 65mm कॅमेराचा उपयोग केला जातो.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pandharpur Vitthal Darshan : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल - रखुमाईचे 24 तास दर्शन सुरू
Nandurbar Rains: 8 दिवसांपूर्वी 8 मृत्यू, तरीही चांदसेली घाट 'जैसे थे', दरड कोसळून वाहतूक ठप्प
Pandharpur : Vitthal मंदिराचे 24 तास दर्शन सुरु, समिती अध्यक्षांची माहिती
Farmer Distress: 'तोंडातला घास निसर्गाने हिरावला', Gondia तील अवकाळी पावसाने नुकसान
Tourist Rush :Diwali सुट्टीच्या शेवटच्या वीकेंडला Raigad वर पर्यटकांची गर्दी,वाहन पार्किंगच्या रांगा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
Devendra Fadnavis on Phaltan Doctor death: फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत मित्र म्हटलं, म्हणाले, 'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'
फडणवीसांनी रणजितसिंहांना जाहीर सभेत मित्र म्हटलं, म्हणाले, 'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक सनसनाटी आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंनी ओढले टीकेचे आसूड
आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंचे टीकेचे आसूड
Embed widget