एक्स्प्लोर

VIDEO: गर्लफ्रेंडला मागे बसवून 'धूम' स्टाईलने पळवत होता बाईक; अचानक व्हॅनशी टक्कर अन् दोघेही हवेत...

Viral Video: बाईक स्टंटचा हा काही पहिला व्हिडीओ नाही, अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तरी हे पाहूनही लोकांचे डोळे उघडत नाही, हे दुर्दैवच. आता हा व्हिडीओच पाहा ना...

Viral Video: 'नजर हटी, दुर्घटना घटी'... असं वाटतं ही म्हण आजच्या युगातील मुलांसाठीच निर्माण झाली असावी. देशभरात दर दिवशी अनेक रस्ते अपघात (Accident) होतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. अनेक निष्पाप लोक या अपघातांमध्ये आपला जीव गमावून बसतात. असं असताना देशात काही असेही लोक आहेत, जे स्वत:च्या चुकीमुळे,  स्वत:च्या कर्माने अपघातांना बळी पडतात.

स्टंटबाजी करुन आपले प्राण पणाला लावणारे अनेक अवलिया असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा धोकादायक पद्धतीने बाईक चालवत आहे. 

नेमकं काय घडलं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, 2 बाईक राईडर्स बाईकवर मागे त्यांच्या गर्लफ्रेंडला बसवून तुफानी अंदाजात आणि भरधाव वेगात बाईक चालवत आहेत. तर मागच्या बाईकवरुन येणारा एकजण या दोघांचा व्हिडीओ काढत आहे.

आता यातच, दोन बाईक राईडर्सपैकी एकाने इतक्या जोरात बाईक चालवली की, एका वेळानंतर त्याचा त्याच्या बाईकवर कंट्रोल राहिला नाही. पहिलं त्याला वाटलं संपूर्ण रस्ता रिकामा आहे, या रस्त्यावर कोणत्या गाड्या येत-जात नाही. पण त्याच वेळी, समोरुन एक व्हॅन आली. व्हॅनही वेगात होती आणि बाईकवाला देखील वेगात होता. अशातच बाईक राईडरची व्हॅनशी जोरदार धडक झाली. यानंतर बाईक चालवणारा मुलगा आणि त्याच्या मागे बसलेली त्याची गर्लफ्रेंड दोघेही हवेत उडाले आणि जोरात तोंडावर आपटले.

स्टंटबाजीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल

बाईक स्टंटचा हा काही पहिला व्हिडीओ नाही, अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तरी हे पाहूनही लोकांचे डोळे उघडत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्ध (Popular) होण्यासाठी तरुणाई असे अनेक प्रकारचे स्टंट करताना दिसतात. बऱ्याच लोकांनी तर असं करताना जीवही गमावला आहे. तरीही अशा प्रकारच्या दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत.

View this post on Instagram
 
A post shared by mr_rider (@cute_rider_s)

लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये म्हटलं की, "मुलीला पूर्ण थ्रील मिळालं असेल, बोलत असेल माझ्यावाल्याकडे तर KTM आहे." तर दुसऱ्या एकाने या व्हिडीओवर म्हटलं की, "मुलीला देखील हेल्मेट दिलं पाहिजे होतं" तर आणखी एका व्यक्तीने म्हटलं, "यावर बोलून काही अर्थ नाही, कारण अशाच लोकांमुळे निष्पाप लोकांचा जीव जातो"

हेही वाचा:

Canada: लाखो विद्यार्थी, लाखो NRI... कॅनडात नेमके किती भारतीय लोक राहतात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget