एक्स्प्लोर

Teacher Student Love Story : 'मॅडमने, सर्जरी केली नसती, तरीही तिच्याशीच लग्न केले असते' अनोख्या प्रेमाबद्दल दोघी झाल्या व्यक्त

Teacher Student Love Story : "काही दिवसांपूर्वी माझे मॅडमशी लग्न झाले. जरी त्यांनी त्याचे लिंग बदलले नसते, तरीही मी त्यांच्यावर प्रेम केले असते" तिच्या प्रेमाबद्दल कल्पना व्यक्त झाली.

Teacher Student Love Story : राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूर जिल्ह्यात एक महिला शिक्षिका एका विद्यार्थिनीच्या प्रेमात (Love Story) पडली. यानंतर तिने तिचे लिंग बदलले. मुलीचा मुलगा झाला आणि विद्यार्थीनीशी लग्न केले. शारिरीक शिक्षणाची शिक्षिका मीरा ही राजस्थानातील शासकीय माध्यमिक विद्यालयात कार्यरत होती. या दोघींच्या अनोख्या प्रेमकहाणीचे किस्से सध्या व्हायरल होत आहेत. तसेच त्यांच्या अनोख्या प्रेमाबद्दल दोघीही व्यक्त होताना दिसत आहेत. काय म्हणाल्या दोघी?

'सर्जरी केली नसती तरी, तिच्याशीच लग्न केले असते'

"मी एक मुलगी आहे, माझे नाव कल्पना आहे. मी माझ्या शाळेतील पीटी शिक्षिकेच्या म्हणजेच मॅडमच्या प्रेमात पडली. मला त्यांच्याशी भेटणे आणि बोलणे खूप आवडते. आम्ही दोघांनी प्रथम एकमेकांना व्यक्त आमचे प्रेम केले. नंतर आमच्या कुटुंबियांना प्रेमाबद्दल सांगितले. सर्वांनी आम्हाला साथ दिली. मॅडमने तिचे लिंग बदलले आणि मीराचा आरव झाला. काही दिवसांपूर्वी माझे त्याच्याशी लग्न झाले. जरी त्याने त्याचे लिंग बदलले नसते, तरीही मी त्याच्यावर प्रेम केले असते आणि त्याच्याशी लग्न केले असते. तिच्या प्रेमाबद्दल गर्वाने सांगत कल्पना व्यक्त झाली.

'मला मॅडम सुरुवातीपासूनच हव्या होत्या' - नवरी मुलगी कल्पना
नवरी मुलगी कल्पना म्हणाली, “माझ्या शाळेत मीरा नावाच्या एक शारीरिक शिक्षिका होत्या, ज्यांनी मला दहावीपासून खेळ शिकवले. माझा खेळ कबड्डी आहे आणि आज मी जे काही आहे ते आरवमुळेच आहे, जो माझा नवरा झाला. कल्पना सांगते की, मला ती सुरुवातीपासूनच हवी होती आणि तिने तिची सर्जरी केली नाही तरी मी तिच्याशी लग्न करायला तयार होते. दुसरीकडे ही गोष्टही आमच्या मनात होती की, लोक काय म्हणतील? आम्ही गुरू आणि शिष्य, गुरूने शिष्याशी लग्न केले. आम्ही आमच्या कुटुंबीयांशी बोललो आणि घरच्यांनी होकार दिला. माझ्या मॅडमने माझ्यासाठी त्यांचे लिंग बदलले, आणि तो मुलगा झाला. आम्हा दोघांचे प्रेम होते, म्हणून आम्ही दोघांनी लग्न केले होते.

...म्हणून मी माझे लिंग बदलले, लिंग बदलल्यानंतर मीराचा आरव बनलेला नवरा म्हणतो

लिंग बदल करून मीरा झाली आरव. कल्पनाच्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे खूप खूश आहेत. लिंग बदलल्यानंतर मीराचा आरव बनलेल्या वराने सांगितले की, मी सरकारी शाळेत फिजिकल टीचर आहे. त्याच गावातील विद्यार्थिनी कल्पना ही खेळण्यात हुशार होती. त्यादरम्यान आम्हा दोघांचे प्रेम जडले. शिक्षक म्हणाले, 'मला पहिल्यापासून लिंग बदलायचे होते. 2012 मध्ये मी एका बातमीत वाचले होते की, कोणीतरी लिंग परिवर्तन केले आहे, तेव्हापासून हे सर्व कुठे आणि कसे होणार असा प्रश्न पडला. तेव्हा मला YouTube च्या माध्यमातून कळले की, दिल्लीत एक डॉक्टर आहे जो लिंग बदलणारी शस्त्रक्रिया करतो. मी तिथे जाऊन माझे उपचार केले, उपचार 2019 पासून सुरू झाले आणि शेवटची शस्त्रक्रिया 2021 मध्ये झाली. मी मुलगी म्हणून जन्माला आलो, पण मला वाटले की मी मुलगी नाही तर मुलगा आहे. म्हणून मी माझे लिंग बदलले आणि 2 दिवसांपूर्वी माझी विद्यार्थिनी कल्पना हिच्यासोबत लग्न केले. आता आमच्या कुटुंबातील सदस्य आनंदी आहेत."

संबंधित बातमी

Teacher Love Story: महिला शिक्षिका विद्यार्थिनीच्या प्रेमात पडली! लिंग बदलले आणि लग्न केले, अनोखी प्रेमकहाणी जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget