एक्स्प्लोर

अरे देवा... 'या' शहरात पँट न घालताच फिरतायत महिला आणि पुरुष; 'हे' आहे कारण

No Trousers in London : सध्या सोशल मीडियावर लंडनमधील काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये महिला आणि पुरुष पँट न घालता फिरताना दिसत आहेत.

No Trouser Tube Ride : सध्या सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये महिला आणि पुरुष पँटविना फिरताना दिसत आहेत. हे फोटो घरातील नाही, तर लंडन शहरातील आहेत. लंडन शहराच्या रस्त्यांवर महिला आणि पुरुष पँटविना फिरताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो व्हायरल होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या फोटोंमध्ये लोकांनी पँट घातलेली नाही. या फोटोमध्ये अनेक महिला आणि पुरुष दिसत आहेत ज्यापैकी कोणीही पँट घातलेली नाही.  महिला आणि पुरुष विना पँट मेट्रोतून प्रवास करत असल्याचे व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे.

आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, हे लोक लंडनमध्ये पँटशिवाय का फिरत आहेत आणि यावर कुणी आक्षेप कसा घेतला नाही. फोटोंमध्ये प्रत्येकजण आपल्या अंडरवेअरमध्ये दिसत आहे आणि त्यावर जॅकेट किंवा टी-शर्ट घालून फिरत आहे. जाणून घ्या की हे लोक असे का फिरत आहे आणि पँट न घालण्याचे कारण काय आहे.

असं आहे लंडनमधील चित्र

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तुम्हाला हे दिसेल की, मेट्रोतून विना पँट फिरताना दिसत आहेत. बरं पँटशिवाय फिरणाऱ्यांची संख्याही कमी नाही आणि मोठ्या संख्येने लोक पँट न घालता फिरत आहेत. या लोकांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे.

हे करण्यामागचं कारण काय?

रिपोर्ट्सनुसार, ही लंडनमधील ही एक परंपरा आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये ही परंपरा जपली जाते. लंडनमधील जानेवारीत एक दिवस लोक पँट न घालता मेट्रोने प्रवास करतात. या परंपरेला 'नो ट्राउजर ट्यूब राइड' (No Trouser Tube Ride) असे नाव आहे.

या ट्रेंडची सुरुवात सुमारे 20 वर्षांपूर्वी न्यूयॉर्क, अमेरिकेत झाली होती. त्याची सुरुवात कॉमिक परफॉर्मन्स ग्रुपने केली होती. त्यावेळी ही परंपरा विनोद म्हणून सुरू करण्यात आली होती आणि त्या काळात फक्त सात जणांनी ही परंपरा सुरू केली होती. त्यावेळी सात जण मेट्रो स्टेशनवर चढले आणि त्यांनी पँट घातली नव्हती. तेव्हापासून हा ट्रेंड जगातील इतर अनेक देशांमध्येही सुरू झाला आणि लंडनमध्येही सुरु झाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

Aconite Flower : सौंदर्याच्या मोहात पडू नका! अतिशय विषारी आहे 'हे' फूल, मृत्यूचाही धोका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Rishabh Pant : दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या जागी कोणाला संधी देणार? पत्रकारांचा प्रश्न कॅप्टन रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
शुभमन गिलच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कोणाला संधी देणार? रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Pune News : पुण्यातल्या मन सुन्न करणाऱ्या कहाणीचं पुढचं पान Special Report
Election Prachar : मतदार कुणाचा वाजवणार बँड, कुणाचा विजय ग्रँड? Special Report
MVA On MNS : पवारांची पॉवर, फुटीला आवर? शरद पवारांची मध्यस्थी कितपत यशस्वी  होणार? Special Report
Eknath Shinde Upsate : एकनाथ शिंदेंची नाराजी आणि महायुतीवरचे साईड इफेक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Rishabh Pant : दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या जागी कोणाला संधी देणार? पत्रकारांचा प्रश्न कॅप्टन रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
शुभमन गिलच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कोणाला संधी देणार? रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
IND A vs BAN A : भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्माचे दोन निर्णय चुकले, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश विजयी, जितेश शर्माचं काय चुकलं
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Nitish Kumar : नितीश कुमारांचा मोठा निर्णय, 20 वर्षानंतर गृहमंत्रिपद सोडलं, 18 मंत्र्यांची खाती जाहीर, 6 मंत्री बिनखात्याचे
नितीश कुमारांचा मोठा निर्णय, 20 वर्षानंतर गृहमंत्रिपद सोडलं, 18 मंत्र्यांची खाती जाहीर, 6 मंत्री बिनखात्याचे
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
Embed widget