एक्स्प्लोर

Taumatawhakatangihangakoauauotamateaturipukakapikikungungororukupokaiaienuakitanatahu, टायपिंग मिस्टेक नाही 'हे' आहे एका ठिकाणाचं नाव, कुठे आहे हे जाणून घ्या...

या शहराच्या नावाचा सोप्या शब्दात Taumata असा उल्लेख केला जातो. या शहराच्या नावामध्ये एकूण 85 वर्ण असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.

Largest City Name : जगात वेगवेगळी ठिकाण आहेत, जी काही विचित्र कारणासाठी ओळखली जातात. काही ठिकाणांची तर नावंही विचित्र आहेत. असंच एक न्यूझीलंडमधील शहर आहे, जे त्याच्या विचित्र नावामुळे ओळखलं जातं. न्यूझीलंडमधील एका शहराचं नाव इतकं मोठं आणि लांबलचक आहे की, त्याचा उच्चार करता-करत खरंच तोंडाला फेस येईल. या शहराच्या नावाचा उच्चाक करणाऱ्या व्यक्तीला खास पुरस्कारही दिला गेला पाहिजे कारण, त्याच नावचं फार अनोखं आहे. नेमकं हे नाव काय आहे जाणून घ्या.

कुठे आहे हे ठिकाण?

अनोख्या आणि विचित्र नावाचं हे शहर न्यूझीलंडच्या दक्षिणेकडील Porangahau पर्वतरांगामध्ये वसलेलं आहे. या शहराचं नाव Taumatawhakatangihangakoauauotamateaturipukakapikikungungororukupokaiaienuakitanatahu असं आहे. ही टायपिंग मिस्टेक नसून खरोखर एका शहराचं नाव आहे. पहिल्यांचा याकडे पाहिल्यावर असं वाटतं की,  कुणीतरी चुकून किबोर्डवरील सर्व बटण एकत्र दाबली आहेत. पण, असं नसून हे एका शहराचं नाव आहे, जे खूप विचार करुन आणि जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेलं आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आता तुम्ही विचार करत असाल की, येथील लोक किंवा येथे जाणारे लोक या शहराचं नाव तरी कसं बरं घेत असतील. तर यासाठी लोक दुसऱ्या शब्दाचा वापर करतात. या शहराचं नाव फार मोठं असल्यामुळे याचा सोप्या शब्दात Taumata असा उल्लेख केला जातो. या शहराच्या नावामध्ये एकूण 85 वर्ण आहे. हे कोणत्याही एका नावामध्ये असलेले सर्वाधिक वर्ण आहेत याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.

या नावाचा नेमका अर्थ काय?

Taumatawhakatangihangakoauauotamateaturipukakapikikungungororukupokaiaienuakitanatahu या शहराच्या नावाचा नेमका अर्थ काय, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. याचा अर्थ जाणून घ्या. या शहराच्या नावाचा अर्थ 'अशी जागा जिथे गुडघ्याचा आकार मोठा असणारे, पर्वत चढणारे, जग फिरणारे आणि सुंदर कोआऊ (Koauau) बासरी वाजवणारे तमाते (Tamatea) लोक राहतात.'

सर्वात लांबलचक नाव असलेली मुलगी

जगातील सर्वात मोठं आणि लांबलचक नाव असलेल्या मुलीबद्दल तुम्हाला माहिती आहे. सर्वात लांब नाव असल्यामुळे या मुलीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. 1000 पेक्षा जास्त शब्दांचे हे नाव वाचून तुम्हाला अक्षरक्ष: घाम फुटेल. एवढ्या लांबलचक नावामुळे या मुलीचे जन्म प्रमाणपत्र 2 फूट लांब आहे. या मुलीचे पूर्ण नाव पुढीलप्रमाणे आहे...

Rhoshandiatellyneshiaunneveshenkescianneshaimondrischlyndasaccarnae renquellenendrasamecashaunettethalemeicoleshiwhalhinive'onchellecaundenesh eaalausondrilynnejeanetrimyranaekuesaundrilynnezekeriakenvaunetradevonneya vondalatarneskcaevontaepreonkeinesceellaviavelzadawnefriendsettajessicanneles ciajoyvaelloydietteyvettesparklenesceaundrieaquenttaekatilyaevea'shauwneorali aevaekizzieshiyjuanewandalecciannereneitheliapreciousnesceverroneccalovelia tyronevekacarrionnehenriettaescecleonpatrarutheliacharsalynnmeokcamonaeloies alynnecsiannemerciadellesciaustillaparissalondonveshadenequamonecaalexetiozetia quaniaenglaundneshiafrancethosharomeshaunnehawaineakowethauandavernellchishankcarl inaaddoneillesciachristondrafawndrealaotrelleoctavionnemiariasarahtashabnequcka gailenaxeteshiataharadaponsadeloriakoentescacraigneckadellanierstellavonnemyiat angoneshiadianacorvettinagodtawndrashirlenescekilokoneyasharrontannamyantoniaaquin ettesequioadaurilessiaquatandamerceddiamaebellecescajamesauwnneltomecapolotyoajohny aetheodoradilcyana.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget