एक्स्प्लोर

Online Ration Card : घरबसल्या रेशन कार्ड काढायचं आहे? रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती एकाच अॅपवर मिळणार

Online Ration Card Apply : एका ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशनकार्डशी संबंधित सर्व सेवा मिळवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचेलच पण घरबसल्या काम होण्याची शाश्वती आहे. 

Online Ration Card Apply : रेशनकार्ड हे प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे अनेकवेळा लोकांना ते कसे अपडेट करायचे असा प्रश्न पडतो. कारण सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे नाव रेशनकार्डमध्ये जोडू शकता. तसेच तुम्हाला तुमचे नाव रेशनकार्डमधून काढायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. याबाबत सरकारने एक मोबाईल ॲप लाँच केले असून, त्याद्वारे रेशन कार्ड बनवणे आता सोपे झाले आहे.

तुम्ही Google Play Store वरून Mera Ration 2.0 सहज डाउनलोड करू शकता आणि या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवा मिळवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचेलच पण तुम्हाला घरबसल्या ही गोष्ट करता येईल.

Mera Ration 2.0 च्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशनकार्डशी संबंधित प्रत्येक काम करू शकाल. त्यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करावी लागणार नाही आणि तुम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

Feature  काय माहिती मिळेल
Manager Family Details तुम्ही शिधापत्रिकेतील कुटुंबातील सदस्यांची माहिती भरू शकता. त्यामध्ये नवीन नाव भरता येईल किंवा जुने नाव हटवता येईल. 
Ration Entitlement तुमच्या कुटुंबानुसार किती रेशन दिले जाते याची माहितीही तुम्ही मिळवू शकता.
Track my Ration तुमचे रेशनकार्ड डीलरपर्यंत पोहोचले आहे की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता.
My Grievance  शिधापत्रिकेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही हा पर्याय वापरू शकता.
Sale Reciept  रेशन घेतल्यावर तुम्हाला पावती मिळाली नसेल, तर तुम्ही ती ऑनलाइन घेऊ शकता.
Benefits Received From Government शिधापत्रिकाधारकांना रेशनकार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या लाभांची माहिती तुम्ही मिळवू शकता.
Near by FPS Shops   या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन डीलरची माहिती मिळवू शकता.
Surrender Ration Card तुम्ही तुमचे रेशन कार्ड बंद करण्यासाठी हा पर्याय वापरू शकता.
Ration Card Transfer या सुविधेचा वापर करून तुम्ही शिधापत्रिका दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करू शकता.

अॅपवर माहिती कशी बघाल? (How To Apply For Online Ration Card) 

  • Mera Ration 2.0 डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या प्ले स्टोअर होम पेजवर यावे लागेल. 
  • या पेजवर आल्यानंतर तुम्हाला Mera Ration 2.0 शोधावे लागेल. आता तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल.
  • डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल. 
  • आता तुम्हाला ॲपवर सर्व सुविधा दिसतील. यामध्ये तुम्हाला ज्या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यावर क्लिक करून आवश्यक माहिती टाकावी लागेल.
  • त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करून सबमिट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दिली जाईल.

कागदपत्रे कोणकोणती लागतात? 

नवे रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट), रहिवासी प्रमाणपत्र (वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट), कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे लागतात.

ही बातमी वाचा : 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget