1. Pirates Black Patch : समुद्री डाकू म्हणजेच पायरेट्स एका डोळ्यांवर पट्टी का बांधतात? यामागचं कारण माहितीय?

    Pirate Black Eye Patch : समुद्री डाकूंच्या कथा तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. ते समुद्री जहाजे लुटायचे. पण, त्यांच्या एका डोळ्यांवर पट्टी का बांधलेली असायची, हे तुम्हाला माहीत आहे का? Read More

  2. पति, पत्नी और वो... विवाहबाह्य संबंधांमध्ये महिला पुरुषांच्या पुढे, 'ही' आकडेवारी पाहून चक्रावतील डोळे

    Extramarital Affair : देशातील निम्म्याहून अधिक विवाहित जोडपी आयुष्यात किमान एकदा विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकतात, ही माहिती अहवालात समोर आली आहे. Read More

  3. Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना कोर्टाचा दणका , गुजरात हायकोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली

    Rahul Gandhi Defamation Case:  राहुल गांधी यांना सूरत न्यायालयानं दोषी ठरवू दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. गुजरात हायकोर्टाने ती शिक्षा कायम असणार आहे.  Read More

  4. US White House Cocaine : व्हाइट हाऊसमध्ये सापडलेलं कोकेन बायडन यांच्या मुलाचं? व्हायरल व्हिडीओमुळे अनेक प्रश्न उपस्थित

    US White House Cocaine : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा मुलगा हंटर बायडन यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये ते 172 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवताना दिसत आहेत. Read More

  5. Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...

    लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More

  6. Niharika Konidela Divorce : दाक्षिणात्य निर्माती-अभिनेत्रीने घेतला घटस्फोट; परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय

    राम चरणची चुलत बहीण आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने तिचा बिझनेसमन पती चैतन्य जोनलगड्डापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  7. Praveen Kumar Accident: दिग्गज भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक; मुलगाही होता गाडीत

    Praveen Kumar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार आपल्या मुलासह कार अपघातातून थोडक्यात बचावला. त्याची कार भरधाव वेगात असलेल्या कंटेनरला धडकली. Read More

  8. Roger Federer: थलायवा... तो मैदानात आला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला; टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररचं प्रेक्षकांकडून अनोखं स्वागत

    Roger Federer: यंदा पहिल्यांदाच विम्बडनमध्ये रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. तब्बल दीड मिनिटं संटेर्ल कोर्ट टाळ्यांच्या कडकडाटानं गजबजून गेलं होतं. Read More

  9. World Chocolate Day 2023 : 'चॉकलेट डे' साजरा करून वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा; मित्र-मैत्रिणींना द्या 'या' खास शुभेच्छा!

    World Chocolate Day 2023 : जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो. Read More

  10. RBI News: आता डेबिट-क्रेडिट कार्ड घेताना ग्राहकच कार्ड नेटवर्क निवडू शकणार; RBI कडून परिपत्रक जारी

    Debit-Credit Card Update: ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवड करण्याचा पर्याय देणारा आदेश 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होईल, असं RBI नं सांगितलं आहे. Read More