एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : रस्त्यावर उभ्या म्हशीला मारली लाथ, पुढे काय झालं पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

    Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक दुचाकीस्वार म्हशीला लाथ मारली, पण त्यानंतर या बाईकस्वाराचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. Read More

  2. Viral Video : डॉक्टर असावा तर असा! लहान मुलाला इंजेक्शन देण्याची कमाल ट्रिक, व्हिडीओ होतोय व्हायरल 

    Viral Video : डॉक्टर आणि मुलाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो आतापर्यंत 21 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. Read More

  3. Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक वादाचे लोकसभेत पडसाद; सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत आक्रमक

    Maharashtra Karnataka border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत यांनी लोकसभेत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मुद्दा उपस्थित केला. Read More

  4. Biggest Thefts : काय ती चोरी... काय ती प्लानिंग; जगातील 5 सर्वात मोठे दरोडे

    World Biggest Thefts : जगातील सर्वात मोठ्या पाच चोऱ्या कोणत्या आहे ते जाणून घ्या. या चोऱ्यांसाठीचा चोरट्यांचा प्लॅन ऐकून तुम्ही थक्क व्हाल. Read More

  5. Movies This Week : डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शित

    Movies This Week : 2022 च्या शेवटच्या महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तमिळ, तेलुगू ते हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. Read More

  6. Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More

  7. Mirabai Chanu: मीराबाईच्या मेहनतीला चंदेरी झळाळी, जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं रौप्यपदक

    World Weightlifting Championships 2022: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं आणखी एक मानाचा तुरा देशाच्या शिरपेचात रोवला आहे. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं आहे. Read More

  8. FIFA Wolrd Cup 2022: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा धमाकेदार विजय; 16 वर्षांनी गाठली क्वॉर्टर फायनल

    FIFA Wolrd Cup 2022: पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा पराभव करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. पोर्तुगालच्या विजयात गोंकालो रामोसने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने शानदार हॅट्रिक केली. Read More

  9. Interesting Facts : 'हे' देश कधीच स्वातंत्र्यदिन साजरा करत नाहीत, यामध्ये केवळ नेपाळच नाही, तर 'या' देशांचाही समावेश

    Interesting Facts : भारतात दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण असे देश आहेत जिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही. जाणून घ्या Read More

  10. RBI Repo Rate Increased: तुमचं कर्ज महागलं, आरबीआयकडून रेपो व्याज दरात वाढ

    RBI Announce Repo Rate: रिझर्व्ह बँकेने रेपो दराची घोषणा केली असून व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांचे कर्जाचे हप्ते वाढणार आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
Embed widget