एक्स्प्लोर

RBI Repo Rate Increased: तुमचं कर्ज महागलं, आरबीआयकडून रेपो व्याज दरात वाढ

RBI Announce Repo Rate: रिझर्व्ह बँकेने रेपो दराची घोषणा केली असून व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांचे कर्जाचे हप्ते वाढणार आहेत.

RBI Announce Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज आपल्या पतधोरणाची घोषणा केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी रेपो दरात 0.35 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर रेपो दर आता 6.25 टक्के इतका झाला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली आहे. 

रिझर्व्ह बँकेची पतधोरणविषयक बैठक सोमवारपासून सुरू होती. त्यानंतर आज आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत देसाई यांनी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. त्यांनी म्हटले की, आपण आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या अखेरीस आले आहोत. स देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. जगातील भूराजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आव्हाने निर्माण झाले असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले. 

RBI Repo Rate Increased: अर्थव्यवस्थेबाबत काय म्हटले?

शक्तिकांत दास यांनी म्हटले की, भारताची अर्थव्यवस्था आताही या परिस्थितीत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार आहे. भारताचे  मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स मजबूत असल्याचे त्यांनी म्हटले. 

RBI Repo Rate Increased: महागाईचे काय?

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले की,  या वर्षासाठीदेखील महागाई दर नियंत्रणाचे उद्दिष्ट दूर आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण दिसून आली होती. आर्थिक वर्ष 2023 साठी महागाई दर 6.7 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. 

RBI Repo Rate Increased: विकास दर किती राहणार?

शक्तिकांत दास यांनी सांगितले की, आर्थिक विकास दराचा अंदाज हा 7 टक्क्यांहून कमी करत 6.8 टक्के इतका केला जात आहे. जागतिक अर्थकारणात आताही अनिश्चितता असून त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणे स्वाभाविक आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

RBI Repo Rate Increased: मागील तीन बैठकीत 1.90 टक्क्यांची वाढ

रिझर्व्ह बँकेने आपल्या मागील तीन पतधोरण बैठकीत रेपो दरात एकूण 1.90 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. जून आणि ऑगस्टमध्ये 50-50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे.  आरबीआयच्या या बैठकीआधी रेपो रेट 5.90 टक्के इतका होता. आज 0.35 टक्क्यांच्या दरवाढीनंतर रेपो दर 6.25 टक्क्यांवर गेला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Best Bus Accident Update : आरोपी चालकाने क्लच समजून बसच्या एक्सिलरेटरवर पाय दिल्याने अपघातRahul Gandhi Viral Video : राहुल गांधी किराना दुकानात वस्तू विकतात तेव्हाABP Majha Headlines :  8 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Embed widget