Trending : मोठ्या कष्टाने मेहनत घेऊन घेतली SUV कार, आनंद महिंद्रांना केले टॅग! उत्तर आले...
Trending Anand Mahindra Reply: एका व्यक्तीने 10 वर्षांच्या मेहनतीनंतर महिंद्रा कंपनीची कार खरेदी केली. या व्यक्तीने आनंद महिंद्रा यांना टॅग केले. Read More
ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rahul Gandhi : काय करायचं ते करा, आम्ही मोदींना घाबरत नाही; राहुल गांधीचे आव्हान
Rahul Gandhi : आम्ही नरेंद्र मोदी यांना घाबरत नसून त्यांच्याविरोधात लढणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले. Read More
China Taiwan : तैवानची 6 बाजूंनी नाकेबंदी, चीन लष्कराकडून जल आणि हवाई क्षेत्रात गोळीबार सुरू
China Taiwan : चीनच्या सरकारी टेलिव्हिजनने वृत्त दिले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या परिसरातील जल आणि हवाई क्षेत्रात थेट गोळीबार सुरू केला आहे. Read More
Mithilesh Chaturvedi : अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा
मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली. Read More
Marilyn Monroe : शेवटचं फोटोशूट अन् मृत्यूचं गूढ यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली मर्लिन मुन्रो; आहे तरी कोण?
अभिनेत्री मर्लिन मुन्रोच्या (Marilyn Monroe) आयुष्यावर आधारित असणारा ब्लॉन्ड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Read More
CWG 2022: भारताची आतापर्यंत 18 पदकांची कमाई, कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलंय? पाहा संपूर्ण यादी
CWG 2022 India Medal Winners: इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत पाच पदकं खिशात घातली आहेत. Read More
Country-wise Medal Tally: सहाव्या दिवशी पाच पदक जिंकूनही भारताची पदकतालिकेत घसरण, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम
Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आतापर्यंत 158 सुवर्णपदकं निश्चित झाली आहेत. Read More
Tulsidas Jayanti 2022 : संत तुलसीदास यांची आज जयंती, जाणून घेऊयात त्यांचे जीवन चरित्र
आज संत तुलसीदास (Tulsidas Jayanti ) यांची जयंती आहे. ते भारतातील एक हिंदू संत कवी होते. Read More
Gold Rate Today : सोन्या-चांंदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, सोन्याचे फ्युचर्स 0.20 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. Read More
ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
04 Aug 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -