1. ABP Majha Top 10, 3 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Ganeshotsav 2022 : परवानगी घेतानाच मंडळांना द्यावी लागेल विसर्जन स्थळांची माहिती

    गणेशोत्सव मंडळांनी कमी उंचीच्याच मूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 4 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती विसर्जनस्थळीच विसर्जीत कराव्यात, असे आवाहन आयुक्तींनी केले. Read More

  3. National Herald Case: ईडीकडून दिल्लीतले यंग इंडियाचे कार्यालय सील, नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई

    Young India Office Seal: नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियाचे कार्यालय सील केले आहे.  Read More

  4. Nancy Pelosi Leaves From Taiwan : अमेरिकेन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना

    US House Speaker Nancy Pelosi : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या आहेत.  Read More

  5. Laal Singh Chaddha : कंगना म्हणाली, 'हे आमिरच करतोय'; 'बायकॉट लाला सिंह चड्ढा' बद्दल शेअर केली पोस्ट

    सध्या सोशल मीडियावर 'बायकॉट लाला सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. या विषयावर कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. Read More

  6. Mi Punha Yein : सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार? ‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला

    प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या वेब सीरिजचे पुढील भाग रिलीज होणार आहेत. Read More

  7. Commonwealth Games 2022: निकहत जरीन पोहोचली सेमीफायनलला, वेल्सच्या हेलन जोन्सचा केला पराभव 

    Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा 2022 चा सहावा दिवस देखील भारतासाठी उत्कृष्ट ठरला. भारतीय महिला बॉक्सर निकहत जरीनने (Nikhat Zareen) सामना जिंकला आहे. Read More

  8. Judo,CWG 2022: तुलिका मानचं थोडक्यात सुवर्ण हुकलं! रौप्यपदकावर मानावं लागलं समाधान, भारताच्या खात्यात सोळावं पदक

    Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ ज्युदो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची तुलिका मानला स्कॉटलँडच्या सारा एडलिंग्टनकडून पराभव पत्कारावा लागला. Read More

  9. 4th August 2022 Important Events : 4 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    4th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 4 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Share Market: Nifty 17,400 जवळ तर Sensex 214 अंकांनी वधारला, 'या' कंपन्यांचे शेअर्स वाढले

    Stock Market Updates : आज केवळ आयटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये काहीशी वाढ झाली. इतर क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं.  Read More