1. ABP Majha Top 10, 31 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Neflix Job : नेटफ्लिक्सला 'या' कामाकरता आहे लोकांची गरज वर्षभरात मिळेल साडे सात कोटींचा पगार

    आॅनलाईन कंटेंन्ट स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म नेटफ्लिक्सने नुकतेच नोकरीकरता व्हॅकन्सी असल्याचे सांगितले आहे. 7.4 कोटी रुपये दिले जाणार. Read More

  3. Monsoon Session: संसदेत आज सादर होऊ शकतं दिल्ली सेवा विधेयक; 'INDIA' च्या खासदारांची रणनिती काय? सभागृहात पुन्हा गदारोळाची शक्यता

    Parliament Monsoon Session 2023: आज दिल्ली विधेयक संसदेत सादर केलं जाऊ शकतं. विरोधकांकडून विरोध करण्यासाठी जोरदार तयार, संसदेत आज पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता Read More

  4. Remi Lucidi Death : 68 मजली टॉवरवरून पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू; तासाभरापूर्वीच टाकलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

    Remi Lucidi Death : लुसिडी ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्समध्ये स्टंट करण्यासाठी गेला होता. तो टॉवरवर चढत असताना वरच्या मजल्यावरील पेंटहाऊसच्या बाहेर अडकला. Read More

  5. Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

    'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More

  6. Welcome 3 : मजनू भाई आणि उदय शेट्टीचा पत्ता कट? 'वेलकम 3' मध्ये दिसणार 'हे'  कलाकार

    लवकरच वेलकम 3 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र आता या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसणार नाहीत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. Read More

  7. Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  8. दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी

    Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला.  Read More

  9. Muharram 2023 : मोहर्रम महिन्यात मुस्लिम बांधव का व्यक्त करतात शोक? काय आहे मोहर्रमचा इतिहास

    Muharram 2023 : मोहर्रम' हा इस्लामिक कालगणनेतील पहिला महिना आहे. Read More

  10. ITR Filing Last Date 31st July: आज आखिरी तारीख है! अजून भरला नसेल तर आजच झटपट भरा Income Tax Return; कसा भराल?

    ITR Filing Last Date : 31 जुलै 2023 आला आहे. असेसमेंट ईयर 2023-24 (AY2023-24) साठी ITR दाखल करण्याची ही अंतिम मुदत आहे. Read More