1. GK : असा कसा हा आजार? अन्न खाल्ल्यानंतर माणूस चक्क रडू लागतो!

    जेवताना माणसाच्या डोळ्यातून अश्रू येणे हे 'क्रोकोडाइल टियर्स सिंड्रोम' या आजारामुळे होते. या सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रडण्याचा अन्नाची चव किंवा तहान याच्याशी काहीही संबंध नाही. Read More

  2. Neflix Job : नेटफ्लिक्सला 'या' कामाकरता आहे लोकांची गरज वर्षभरात मिळेल साडे सात कोटींचा पगार

    आॅनलाईन कंटेंन्ट स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म नेटफ्लिक्सने नुकतेच नोकरीकरता व्हॅकन्सी असल्याचे सांगितले आहे. 7.4 कोटी रुपये दिले जाणार. Read More

  3. ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2023 | रविवार

    दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. Read More

  4. Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; 20 ठार, 50 जखमी

    (JUI-F) च्या अधिवेशनात झालेल्या स्फोटक हल्ल्यात किमान 20 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 50 हून अधिक जण जखमी झाले. हल्ल्याची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Read More

  5. Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

    'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More

  6. Welcome 3 : मजनू भाई आणि उदय शेट्टीचा पत्ता कट? 'वेलकम 3' मध्ये दिसणार 'हे'  कलाकार

    लवकरच वेलकम 3 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र आता या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसणार नाहीत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. Read More

  7. Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  8. दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी

    Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला.  Read More

  9. Muharram 2023 : मोहर्रम महिन्यात मुस्लिम बांधव का व्यक्त करतात शोक? काय आहे मोहर्रमचा इतिहास

    Muharram 2023 : मोहर्रम' हा इस्लामिक कालगणनेतील पहिला महिना आहे. Read More

  10. Income Tax Filing : ITR भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस, सहा कोटी लोकांनी दाखल केलं आयकर विवरण

    Income Tax Filing : आयकर विवरण दाखल करण्याचा उद्या (31 जुलै 2023) शेवटचा दिवस आहे. रविवारी 6 कोटींहून अधिकजणांनी ITR भरला आहे. Read More