एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 31 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ED Raid On Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईने आनंद; शिंदे गटाची प्रतिक्रिया

    ED Raid On Sanjay Raut : ईडीच्या कारवाईने 40 आमदार आणि 12 खासदार आनंदी असतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. Read More

  2. Nagpur : मुलांकडून 90 वर्षीय पित्याचा छळ, न्यायासाठी निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची धडपड

    स्वतः पोलिस अधिकारी राहिले असल्याने आशेने ते ठाण्यात तक्रार घेऊन गेले होते. घरगुती वाद असल्याचे सांगून त्यांना टरकावून लावले. एका माजी पोलिस अधिकाऱ्याला इतका त्रास होत असेल, तिथे सर्वसामान्यांचे काय? Read More

  3. Mann Ki Baat:'स्वातंत्र्याची 75 वर्षे होणार पूर्ण, 15 ऑगस्टपर्यंत DP वर तिरंगा ठेवावा' PM Modi 'मन की बात' मध्ये म्हणाले..

    Mann Ki Baat : पीएम मोदी म्हणाले, "यावेळची 'मन की बात' खूप खास आहे. याचे कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहे. Read More

  4. Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित, आगामी कार्यक्रम रद्द

    Joe Biden : अमेरिकी राष्ट्रपति जो बाइडन यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Read More

  5. Kangana Ranaut Defamation Case : 'बहिण रंगोली चंदेलचा जबाब नोंदवा'; कंगनाची न्यायालयाकडे विनंती

    Kangana Ranaut Defamation Case : बहिण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिचा जबाब नोंदवण्याची विनंती कंगनानं न्यायालयालाकडे केली आहे.  Read More

  6. Kareena Kapoor: तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर करीनानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी मशीन आहे का?'

    आता एका मुलाखतीमध्ये देखील करीरानं (Kareena Kapoor) तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.  Read More

  7. CWG Medal Tally 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताची टॉप-10 मध्ये एन्ट्री, अव्वल कोण?

    Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे शुक्रवारपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला (Commonwealth Games 2022) सुरूवात झालीय. Read More

  8. CWG 2022: भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; निखत जरीनही दाखवणार दम, पाहा भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण शेड्यूल

    CWG 2022 Day 3 Schedule: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. Read More

  9. 31st July 2022 Important Events : 31 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    31st July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 31 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. 5G Service : भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

    5G Spectrum Auction : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया संपवत ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget