एक्स्प्लोर

Kareena Kapoor: तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर करीनानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी मशीन आहे का?'

आता एका मुलाखतीमध्ये देखील करीरानं (Kareena Kapoor) तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

Kareena Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.  काही दिवसांपूर्वी करीना ही पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली होती. तेव्हा तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे करीना तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर करीनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करुन ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता एका मुलाखतीमध्ये देखील करीरानं तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाली करीना? 
मुलाखतीमध्ये करीना म्हणाली, 'तो व्हायरल झालेला फोटो एडिट करण्यात आला होता. मी 40 दिवस सुट्टीवर गेले होते. तेव्हा मी खूप पिझ्झा खाल्ला होता. म्हणून माझे वजन वाढले होते. जेव्हा एखाद्या महिलेचं वजन वाढते तेव्हा लोकांना प्रश्न पडतो की, ती प्रेग्नंट आहे का? मी काय मशीन आहे का? हा माझा चॉइस आहे. त्यामुळे मी इन्स्टाग्रामवर ती स्टोरी शेअर केली होती. मी कोणत्याही गोष्टी लपवत नाही. मी आठ प्रेग्नंट होते तेव्हा देखील मी काम करत होते. '

करीनानं शेअर केली पोस्ट
करीनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करुन प्रेग्नन्सीबाबत सांगितलं होतं. तिनं या स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, 'सर्वांनी शांत राहा मी प्रेग्नंट नाहीये. ते फक्त पास्ता जास्त खाल्ल्यानं आणि वाईन जास्त प्यायल्यानं झालं आहे. सैफ म्हणाला, त्यानं आधीच देशाच्या लोकसंख्येमध्ये बरेच योगदान दिलं आहे. एन्जोय केकेके.' 

करीना कपूरचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. करीनासोबत अभिनेता आमिर खान हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटात मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा:

Kareena Kapoor: तिसऱ्या प्रेग्नन्सीबाबत करीनानं केला गौप्यस्फोट; म्हणाली, 'सैफनं आधीच देशाच्या लोकसंख्येमध्ये....'

  

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget