1. Viral Video : दोन वेळच्या जेवणासाठी मजुराची मेहनत, डोक्यावर बाईक घेऊन चढवली बसच्या टपावर, चकित करणारा व्हायरल व्हिडीओ

    Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मजूर डोक्यावर दुचाकी ठेऊन बसच्या टपावर चढवताना दिसत आहे. Read More

  2. Wedding After Death : मृत्यूच्या 30 वर्षांनंतरही थाटामाटात 'लग्न'! कर्नाटक-केरळच्या भागात आजही 'ही' प्रथा कायम

    Wedding After Death : सध्या देशाच्या काही भागात मृत्यूनंतर लग्न करण्याचा विधी आजही प्रचलित आहे. कर्नाटक आणि केरळच्या काही भागात 'प्रेथा कल्याणम' नावाची परंपरा अजूनही चालते. Read More

  3. Corona Update : देशात 20,408 नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटली, 47 रुग्णांचा मृत्यू

    Coronavirus Cases Today : देशात 20 हजार 408 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती जाणून घ्या. Read More

  4. International Friendship Day 2022 : जागतिक स्तरावर आज साजरा केला जातोय 'फ्रेंडशिप डे'; जाणून घ्या इतिहास

    International Friendship Day 2022 : युनायटेड नेशन्सने 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.  Read More

  5. Shakira Tax Case: 'वाका वाका गर्ल' शकीराला होऊ शकते अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

    शुक्रवारी (29 जुलै) स्पेनच्या एका सरकारी वकीलांनी शकीराला (Shakira) आठ वर्षाची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. Read More

  6. Andheri Fire : अंधेरीतील चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; राजश्री प्रोडक्शनचा सेटही जळून खाक

    लव रंजनच्या (Luv Ranjan) आगामी चित्रपटाचा सेट आणि राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाचा सेट या आगीत जळून खाक झाला. Read More

  7. CWG 2022: भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया की अन्य कोणी? कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकावर कोणत्या देशानं कोरलं नाव?

    Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या सुवर्णपदकावर इंग्लंडनं नाव कोरलं आहे. Read More

  8. Anahat Singh: अनहत सिंह आहे तरी कोण? जिनं कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदार्पणातच जगावर सोडली छाप!

    Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदापर्णातच भारताची सर्वात युवा स्क्वॉशपटू अनहत सिंहनं (Anahat Singh) दार कामगिरी बजावून सर्वांना प्रभावित केलंय. Read More

  9. Health Tips : अद्रक आणि दूध पावसाळ्यातील 'या' समस्या करतात दूर; मिळतात अनेक फायदे

    Ginger Milk Benefits : दूध हे शरीरासाठी फायदेशीर  तर आहेच, पण त्याचबरोबर दुधामध्ये जर काही हंगामी पदार्थांचा समावेश केला तर यामुळे तुम्हाला डबल फायदे मिळू शकतात. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; पाहा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. Read More