Viral Video : 'फुकट' च्या हेल्मेटसाठी रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी! ज्याला मिळेल तो पळाला, पोलिसांचे दुर्लक्ष
Viral Video : वाहतूक पोलिसांनी जनजागृती अभियानांतर्गत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी लोकांचा चक्क हंगामा पाहायला मिळाला Read More
Viral Video : पूलाखाली गरीब मुलांना शिकवताना दिसली मुलगी, नेटकरी म्हणाले- 'ही साक्षात सरस्वती!' मन जिंकतोय व्हिडीओ
Viral Video : एक मुलगी अशा गरीब मुलांसाठी वरदान ठरत आहे. नेटकऱ्यांनी या मुलीला 'साक्षात सरस्वतीची' उपमा दिली आहे Read More
Gujarat Election 2022: गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान
Gujarat Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर केली असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. Read More
PAK vs RSA : आज विश्वचषकातील महत्त्वाची लढत, पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका मैदानात, कधी, कुठे पाहाल सामना?
T20 World Cup 2022 Match : आज टी20 विश्वचषक स्पर्धेत सुपर 12 फेरीतील एक महत्त्वाचा सामना रंगणार आहे. यावेळी पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिका संघाचं आव्हान असणार आहे. Read More
'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमा, अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
Vedat Marathe Veer Daudle Saat Movie: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. Read More
Thipkyanchi Rangoli : कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार? 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची होणार एन्ट्री
Thipkyanchi Rangoli : कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा विकण्याचा निर्णय विनायक दादांनी घेतला आहे. Read More
Virat Kohli : बांगलादेशनं विराट कोहलीवर लावला 'फेक फिल्डिंग'चा आरोप, म्हणतात 'पेनल्टी दिली असती तर आम्ही जिंकलो असतो'
ICC T20 WC 2022, IND vs BAN : टी20 वर्ल्ड कपच्या 35 व्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला, पण सामन्यानंतर बांगलादेशच्या नुरुल हसनने विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग'चा आरोप लावला आहे. Read More
IND vs BAN, Toss Update : नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, भारतीय फलंदाज मैदानात
IND vs BAN: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून आज भारतासमोर बांग्लादेश संघाचं आव्हान आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली आहे, बांग्लादेशनं प्रथम गोलंदाजी निवडली आहे. Read More
लो कार्ब - हाय फॅट आहार म्हणजे काय? तो शरिराला कसा फायद्याचा? जाणून घ्या
Low Carb High Fat Way of Eating : Read More
Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात तेजी, तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या लेटेस्ट भाव
Gold Silver Price Today : आज सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. जाणून घ्या आजचे ताजे दर Read More
ABP Majha Top 10, 3 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
03 Nov 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -