1. Great Khali : 'या' तरुणाने 'खली'लाही टाकलं मागे, उंची 7.2 फूट, 115 किलो वजन; मजुराच्या मुलाची सर्वदूर चर्चा

    Laborer Son Left Great Khali Behind : एका मजुराच्या 18 वर्षीय मुलाने खलीलाही मागे टाकलं आहे. याची उंची 7.2 फूट आणि वजन 115 किलो आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Sonia Gandhi Hospitalised : मोठी बातमी! काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

    Sonia Gandhi Hospitalised : काँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Read More

  4. Belgian Mother : माता न तू वैरिणी! पोटच्या पाच मुलांची निर्घृण हत्या करणारी आई, 16 वर्षानंतर मिळालं इच्छामरण

    Belgian Woman : जिनेव्हीव्ह लरमिटने (Genevieve Lhermitte) मुलांना मारल्यानंतर स्वतःला चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा प्रयत्न अयशस्वी झाला. Read More

  5. Mangala Bansode : कलावंताची हेटाळणी का? गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवाल

    Mangala Bansode : महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?, असा सवाल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर यांनी उपस्थित केला आहे. Read More

  6. Sushmita Sen : सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीही झाली, आता सुखरुप

    Sushmita Sen Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे. Read More

  7. Credit Card Fraud : माधुरी दीक्षित, अभिषेक आणि धोनीचं ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक, बनावट क्रेडिट कार्ड काढून खरेदी

    Cyber Credit Card Fraud : बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरून क्रेडिट कार्ड बनवून लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. Read More

  8. WPL 2023 : महिला आयपीएलमुळे भारतीय वुमेन्स क्रिकेट आणखी सुधारेल, ऑस्ट्रेलियाला तगडी टक्कर देऊ, हरमनप्रीतनं दर्शवला विश्वास

    Womens IPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला उद्यापासून (4 मार्च) सुरुवात होत असून जगातील अव्वल दर्जाच्या महिला क्रिकेटर्स यात सहभागी होणार आहेत. Read More

  9. Health Tips : काही लोकांना वारंवार हातांच्या तळव्यांना घाम का येतो? 'हे' असू शकतं यामागचं कारण

    Sweating In Palm : हायपरहायड्रोसिसने ग्रस्त असलेले लोक हिवाळ्यातही हातांच्या आणि पायांच्या तळव्यांना घाम येण्याची तक्रार करतात. Read More

  10. Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, अदानी समुहाच्या शेअर्सची उसळी

    Share Market Opening : आज शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली असून सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला आहे. तसेच निफ्टीही वाढून 17400 अंकांच्या पुढे गेला आहे. Read More