1. Ajit Pawar Gadchiroli : ज्या शेतकऱ्यांची पिकं पूर्ण उध्वस्त झाली आहे, त्यांना तात्काळ कर्जमाफी द्याः अजित पवार

    पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळणार, या दिशेने प्रशासनाने कार्य करण्याची गरज असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. Read More

  2. Trending : केरळच्या माणसाने लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतोय युरोप यात्रा

    Trending : मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील अलाप्पुझा येथील रहिवासी असलेल्या थामरक्षणला 4 सीटचे विमान तयार करण्यासाठी सुमारे 18 महिने लागले. Read More

  3. Covid-19 : वाढता धोका! देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू

    Coronavirus Cases in India : देशातील कोरोनाचा आलेख वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. Read More

  4. Trending : अब्जाधीशाच्या मुलीने चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यासाठी दिली 57 कोटींची ऑफर! दागिन्यांची किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित

    Trending News : अब्जाधीशाच्या मुलीने म्हटलंय, जो कोणी चोरी झालेल्या दागिन्यांची माहिती देईल, त्याला दागिन्यांच्या किंमतीपैकी 25 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. Read More

  5. Dharmaveer : 'फक्त मराठी सिने सन्मान 2022' मध्ये धर्मवीर चित्रपटाची बाजी; पटकावले सात पुरस्कार

    13 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. Read More

  6. Alia Bhatt : प्रेग्नन्सीवरुन ट्रोल करणाऱ्यांना आलियानं दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'एखाद्या महिलेनं...'

    आलिया (Alia Bhatt) आणि रणबीर (Ranbir Kapoor) यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. Read More

  7. U-17 World Championship : अभिमानास्पद! भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल 32 वर्षानंतर कुस्तीपटू सूरज वशिष्ठने U-17 विश्व चॅम्पियनमध्ये मिळवलं सुवर्णपदक

    भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने ( Suraj Vashisht) अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास घडवला आहे. त्याने 55 ​​किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. Read More

  8. Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ खेळांसाठी टीम इंडिया सज्ज, पीव्ही सिंधूसह मनप्रीत सिंह कॉमनवेल्थमध्ये भारताचे ध्वजवाहक

    Commonwealth Games 2022 ही स्पर्धा आजपासून ते 8 ऑगस्टपर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहम मध्ये पार पडणार आहे. भारताचे 215 खेळाडू 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. Read More

  9. 28th July 2022 Important Events : 28 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    28th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 28 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Federal Reserve Hike Interest Rates: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ; भारतावर परिणाम?

    Federal Reserve Hike Interest Rates: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More