ABP Majha Top 10, 27 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 26 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 27th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
World Cup 2023 Points Table: इंग्लंड सेमीफायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर; पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या, पॉईंट टेबलची आकडेवारी पाहा
World Cup 2023 Points Table: वर्ल्डकपमधील पहिले तीन सामने गमावल्यानंतर श्रीलंकेचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. या विजयासह श्रीलंका 4 पॉईंट आणि निगेटिव्ह -0.205 च्या नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. Read More
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
Irfan Pathan Birthday : कधी हॅट्ट्रिक, कधी मैदानात तांडव; इरफानने 'पठाण'गिरी करत पाकिस्तानला अनेकदा भर रस्त्यात टीव्ही फोडायला भाग पाडलंय!
11 सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला, तेव्हा पठाणने ट्विट केले- खूप सन्नाटा पसरला आहे, शेजाऱ्यांनी टीव्हीसह मोबाईल फोन सुद्धा तोडल्याचे दिसते. Read More
Asian Games 2023: भारताच्या रमन शर्माची ऐतिहासिक भरारी, पुरुषांच्या 1500 मीटर T38 स्पर्धेत पटकावलं सुवर्ण
Asian Games 2023: भारताच्या रमन शर्माची ऐतिहासिक भरारी घेत आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर T38 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. Read More
Pregnancy Period : गरोदरपणात आईचं आनंदी राहणं गरजेचं; स्वत:ला सकारात्मक ठेवण्यासाठी कोणते उपाय कराल? वाचा तज्ज्ञांचं मत
Pregnancy Period : तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक आईला गरोदरपणात तणाव येतो, पण हा ताण दूर करून आई आणि मूल दोघांनीही आनंदी राहणं गरजेचं आहे. Read More
Narayana Murthy : नारायण मूर्तींचा नवा फॉर्म्युला, तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला
Narayana Murthy advice for youngsters : इन्फोसिस या संस्थेचे संस्थापक (Infosys Co Founder) नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नारायण मूर्ती यांनी 'द रिकॉर्ड' (The Record) या पॉडकास्टमध्ये (Podcast) मोहनदास पै (Mohandas Pai) यांच्यासोबत गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी तरुणांना हा 70 तासांचा सल्ला दिला. Read More