1. Train Full Form: देशात प्रवासाचं महत्त्वाचं साधन असणाऱ्या Train चा फुल फॉर्म तुम्हाला माहीतीये का? वाचा 'या' नावामागची रंजक कथा

    Train Full Form : सुरुवातीला आगगाडी, रेलगाडी, रेल्वेगाडी म्हटला जाणारा शब्द आता हळूहळू ट्रेन (TRAIN) या शब्दाने उच्चारला जाऊ लागला आणि तो सगळीकडे प्रचलित झाला. Read More

  2. Sagittarius Horoscope Today 24rd March 2023: महत्वाचे निर्णय घ्याल, बढतीची संधी; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस

    धनु राशींच्या (Sagittarius) लोक आज काही महत्वाचे निर्णय घेतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला बढतीची संधी मिळेल. Read More

  3. Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई

    Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. Read More

  4. पृथ्वीवर मोठं संकट? पृथ्वीच्या दिशेने सरकतोय कुतुबमिनार एवढा मोठा Asteroid, धडकण्याची शक्यता

    Asteroid News : अंतराळात अनेक लघुग्रह फिरतात, कधी-कधी हे पृथ्वीच्या जवळून जातात. आता कुतुबमिनार एवढ्या आकाराचा 200 फूट मोठा ॲस्टरॉयड पृथ्वीच्या दिशेने येत आहे. Read More

  5. Pahile Mi Tula: अदिती पोहनकरच्या 'पाहिले मी तुला' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

    'पाहिले मी तुला' (Pahile Mi Tula) या चित्रपटात अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. Read More

  6. Amruta Khanvilkar : जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल

    Amruta Khanvilkar : कोल्हापुरात राहणाऱ्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा झाली आहे. Read More

  7. Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, बनला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा फुटबॉलपटू

    Cristiano Ronaldo Record : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडूही आहे. Read More

  8. First Women Maharashtra Kesari: कधीकाळी रुम पार्टनर राहिलेल्या दोन मैत्रीणी पहिल्या 'महाराष्ट्र केसरी'साठी सांगलीत शड्डू ठोकणार

    First Women Maharashtra Kesari : सांगलीकर तुंग गावची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील आणि यांच्यामध्ये महिला महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल. Read More

  9. Women Health Tips : महिलांनो, सावध व्हा! वयाच्या चाळीशीनंतर होऊ शकतात 'हे' आजार; 'अशी' घ्या स्वतःची काळजी

    Women Health Tips : महिलांनी लहानसहान समस्येकडेही वेळीच दुर्लक्ष करू नये. वेळेवर चाचण्या करून रोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. Read More

  10. Share Market : बँकिंग शेअर्समध्ये घसरण सुरूच, सेन्सेक्स-निफ्टीची संथ सुरुवात; आयटी शेअर्समध्ये तेजी

    Share Market Open Today : देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी घसरण दिसून आली. गुरुवारच्या व्यवहारात BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 0.50 टक्क्यांच्या आसपास घसरले होते. Read More