Deepak Tijori: दीपक तिजोरीनं चित्रपट निर्मात्यावर केला 2.6 कोटींच्या फसवणुकीचा आरोप; गुन्हा दाखल
दीपकनं (Deepak Tijori) मुंबईमधील (Mumbai) अंबोली पोलीस स्टेशन (Amboli Police Station) येथे 15 मार्च रोजी थ्रिलर चित्रपटाचा सह-निर्माता मोहन नाडरच्या विरोधात तक्रार दाखल केली. Read More
Pollution Effect : माणसांमुळे माशा समलैंगिक होत आहेत, संशोधनात धक्कादायक माहिती उघड; 'हे' आहे कारण
Flies are Turning Gay : एका संशोधनानुसार, प्रदूषणामुळे माशींमध्ये बदल होत असून त्या समलिंगी होत आहेत. याला पूर्णपणे मानवच जबाबदार असल्याचे शास्त्रज्ञांचं मत आहे. Read More
Aadhaar Card Update : आधार कार्डमध्ये घरबसल्या करा 'हे' बदल, झटपट आणि पटकन; वाचा सविस्तर...
Aadhaar Card Update : आधार कार्ड बँक अकाऊंटपासून ते शाळा-कॉलेजमधील प्रवेश सर्वच ठिकाणी फार आवश्यक आहे. आधार कार्ड 12 अंकी युनिक आयडी नंबर आहे. Read More
Indian Flag in Uk : भारताची खलिस्तानींना चपराक, लंडनमधील भारतीय दूतावासात फडकवला तिरंगा; व्हिडीओ व्हायरल
Indian Flag in Uk : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तलावर मोठा तिरंगा फडकावून भारताने खलिस्तानींना जोरदार चपराक बसवली आहे. Read More
Sairat : रिंकू राजगुरू नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झालेली आर्चीच्या भूमिकेसाठी निवड; ऐनवेळी गणित बिघडलं अन्...
Nagraj Manjule : 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. Read More
Sonali Kulkarni : भारतातील मुलींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोनालीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'मी माफी मागते....'
Sonali Kulkarni Viral Insta Post : 'भारतातील काही मुली या आळशी आहेत' असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. Read More
MIW vs UPW : यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्सचा धुव्वा, पाच विकेट्सनी दणदणीत विजय
MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. Read More
Badminton: गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
भारतीय महिला बॅडमिंटनपटूंना दुहेरीच्या उपांत्य फेरीत कोरियन जोडी बेक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. Read More
Time Magazine's 50 Greatest Places In The World 2023: टाइम मॅगझिनच्या 50 सर्वोत्तम ठिकाणांची यादी जाहीर; भारतातील या दोन ठिकाणांच्या नावांचा यादीत समावेश
2023 मधील 50 सर्वोत्तम ठिकाणांची यादी टाइम मॅगझिननं (Time Magazine) जाहीर केली आहे. Read More
Bisleri New CEO : टाटांकडून करार रद्द झाल्यानंतर बिस्लेरीला मिळाला नवा सीईओ; कोण आहेत जयंती चौहान?
Bisleri New CEO Jayanti Chauhan : टाटा समूहासोबतचा करार रद्द झाल्यानंतर आता बिस्लेरी कंपनीला नवीन सीईओ मिळाल्या आहेत. जयंती चौहान यांच्याकडे आता बिस्लेरीची जबाबदारी असेल. Read More
ABP Majha Top 10, 20 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
20 Mar 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -