1. Alcohol : एक बॉटल दारुची मूळ किंमत माहितीय? ऐकून चकीत व्हाल; टॅक्समुळे एवढी वाढते किंमत

    Interesting Facts : दारूच्या एका बाटलीची मूळ किंमत किती आणि विविध कर लागू झाल्यानंतर दारूच्या बाटलीच्या किंमत किती वाढते, हे सविस्तर जाणून घ्या. Read More

  2. Shocking News : 18 वर्षांपूर्वी डोक्यात अडकली बंदुकीची गोळी, बंगळुरुमधील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया; येमेनी नागरिकाला भारतात मिळालं जीवदान

    Bengaluru News : बंगळुरूमध्ये डॉक्टरांनी एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून येमेनच्या नागरिकाला जीवदान दिलं आहे. Read More

  3. बायकोला हवी होती शुद्ध हवा, नवरा झाला 'ऑक्सिजन मॅन; 70 वर्षीय बंगाली बाबाची अनोखी कहानी

    Success Story : एका ऑक्सिजन मॅनची (oxygen man)  ही यशोगाथ आहे. अशोक सिंग उर्फ बंगाली बाबा असं या ऑक्सिजन मॅनचं नाव आहे. Read More

  4. VIDEO : भीषण वादळात रनवेवर गरा-गरा फिरलं विमान, विचित्र घटना व्हिडीओत चित्रित; तुम्ही पाहिलं का?

    Argentina News : अर्जेंटिनामध्ये भयानक वादळात विमान रनवेवर 90 डिग्रीपर्यंत फिरलं. यावरून या वादळाची भीषणता समोर येत आहे. Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. Mitchell Starc to KKR : आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कच्या 1 बॉलची किंमत किती असेल? पुण्यातील आयटी इंजिनिअरचा तेवढा वर्षाचा पगार नाही!

    Mitchell Starc : आयपीएलमधील एका सामन्यासाठी मिचेल स्टार्कची फी पाकिस्तान सुपर लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूपेक्षा जास्त आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूचे मानधन 1.4 कोटी रुपये आहे. Read More

  8. IPL 2024 Unexpected Expensive Players : कोणाचं लक्ष सुद्धा नसताना आयपीएलमध्ये हे 6 खेळाडू एका रात्रीत 'करोडपती'!

    IPL 2024 Unexpected Expensive Players : केवळ परदेशीच नाही तर अनकॅप्ड खेळाडूंसह भारतीय खेळाडूही धक्कादायक महागड्या किमतीत विकले गेले. संघांनी अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला.  Read More

  9. Health Tips : बद्धकोष्ठतेपासून आराम हवा असेल तर हिवाळ्यात चुकूनही 'या' चुका करू नका; 'हे' घरगुती उपाय करा

    Health Tips : हिवाळ्याच्या काळात अस्वस्थ जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. Read More

  10. Pepsico Partner Varun Beverages Shares: Pepsi ची पार्टनर असलेली भारतीय कंपनी जोमात, एका डीलमुळे शेअर्स सुसाट, 18 टक्क्यांची तुफानी वाढ

    Varun Beverages चे शेअर्स सध्या मार्केटमध्ये जोमात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी कारण ठरतेय कंपनीची नवी डिल, काय आहे जाणून घ्या सविस्तर... Read More