1. ABP Majha Top 10, 19 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Khaby Lame : हा फॅक्ट्री वर्कर विराट-शाहरूखपेक्षाही जास्त कमावतो; एका पोस्टसाठी मिळतात तब्बल 6 कोटी

    Khaby Lame News : टिकटॉकवर सर्वाधिक फॉलो केलेल्या कंटेंट क्रिएटरच्या यादीत खाबी लेमचा समावेश आहे. Read More

  3. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा शिरकाव; 'या' राज्यांत हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू

    Naxal Movement : दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात माओवाद्यांनी शिरकाव केला होता, अशी माहिती समोर आली आहे. माओवाद्यांनी जारी केलेल्या या दस्ताऐवजात ही बाब समोर आली आहे. Read More

  4. US On Taiwan: तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य सज्ज; बायडन यांचा चीनला इशारा

    Biden on Taiwan : तैवानवर अभूतपूर्व हल्ला झाल्यास अमेरिका त्याचे संरक्षण करेल अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन व्यक्त केली आहे. Read More

  5. Viral Video : विद्यार्थ्यानं गायलेल्या 'चंद्रा' लावणीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; अमृता खानविलकरकडून कौतुक, व्हिडीओ तुफान व्हायरल

    चंद्रा हे गाणं गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. Read More

  6. Henry Silva Dies At 95: ‘ओशन इलेव्हन’ फेम हॉलिवूड स्टार हेन्री सिल्वा यांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Henry Silva Dies At 95: हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली. Read More

  7. Grandmaster Chess Tournament: आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा आजपासून; भारतासह 15 देशांतील खेळाडू सहभागी

    Grandmaster Chess Tournament: छत्तीसगडच्या (Chhattisgarh) रायपूरमध्ये (Raipur) आजपासून (19 सप्टेंबर 2022) आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात होत आहे. Read More

  8. IPL 2023: मुंबई इंडियन्स होणार आणखी स्ट्रॉंग; दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

    Mumbai Indians New Head Coach: सर्वाधिक वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाची ताकद वाढणार आहे. Read More

  9. Navratri 2022 : नवरात्री आणि गरब्याचा संबंध काय? जाणून घ्या नवरात्रीत गरबा का खेळला जातो

    Navratri 2022 : सध्याच्या काळात गरब्यामध्ये एक स्पर्धेचं किंवा फॅशनचं युग जरी आलं असलं तरी मात्र, देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. Read More

  10. Share Market Opening Bell :शेअर बाजाराची सपाट सुरुवात, बाजारात अस्थिरता राहण्याचे संकेत

    Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज सपाट सुरुवात झाली. बाजारात आज अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. Read More