1. Khaby Lame : हा फॅक्ट्री वर्कर विराट-शाहरूखपेक्षाही जास्त कमावतो; एका पोस्टसाठी मिळतात तब्बल 6 कोटी

    Khaby Lame News : टिकटॉकवर सर्वाधिक फॉलो केलेल्या कंटेंट क्रिएटरच्या यादीत खाबी लेमचा समावेश आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Chandigarh University: एमएमएस प्रकरणी शिमला येथून पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

    Chandigarh University MMS Case: पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. Read More

  4. T20 World Cup 2022 : मिशन वर्ल्डकप, टीम इंडियाची जर्सी लाँच, पाहा फोटो 

    Indian Team New Jersey : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. Read More

  5. Henry Silva Dies At 95: ‘ओशन इलेव्हन’ फेम हॉलिवूड स्टार हेन्री सिल्वा यांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Henry Silva Dies At 95: हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली. Read More

  6. Raada Marathi Movie : 'मैनाचा पोपट झाला', 'राडा' चित्रपटातील धमाल गाण्यावर हिना पांचाळ धरायला लावणार ठेका!

    Raada Marathi Movie : साऊथ स्टाईल कमालीची अ‍ॅक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला 'राडा' (Raada) चित्रपट येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. Read More

  7. IPL 2023: मुंबई इंडियन्स होणार आणखी स्ट्रॉंग; दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

    Mumbai Indians New Head Coach: सर्वाधिक वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाची ताकद वाढणार आहे. Read More

  8. Roger Federer Retires: रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राफेल नदालची इमोशनल पोस्ट

    Roger Federer Retires: टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररनं (Roger Federer) गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. Read More

  9. Navratri 2022 : नवरात्री आणि गरब्याचा संबंध काय? जाणून घ्या नवरात्रीत गरबा का खेळला जातो

    Navratri 2022 : सध्याच्या काळात गरब्यामध्ये एक स्पर्धेचं किंवा फॅशनचं युग जरी आलं असलं तरी मात्र, देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. Read More

  10. 'आर्थिक पुनरुज्जीवनाचे संकेत', चालू आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन 30% वाढून 8.36 लाख कोटी

    Gross Direct Tax Collections Rise: आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केंद्र सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 30 टक्क्यांनी वाढून 8 लाख 36हजार 225 कोटी रुपये झाले आहे, अशी माहिती वित्त मंत्रालयाने दिली. Read More