एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 18 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Election Commission of India : टीकेची झोड उठलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा गुजरात यूपीसह सहा राज्यात थेट सर्जिकल स्ट्राईक!

    केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. Read More

  4. रशियात पुन्हा व्लादिमीर पुतिन यांचंच सरकार; तब्बल 88 टक्के मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

    राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. Read More

  5. Elvish Yadav Arrested: रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाची तस्करी ते एल्विश यादवला अटक, 4 महिन्यांत काय काय घडलं?

    Elvish Yadav Arrested: युट्यबर एल्विश यादवला सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकणी नोएडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान आता एल्विशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.  Read More

  6. Kiran Mane : 'एकमेव माणूस या सगळ्याच्या विरोधात भक्कमपणे...', किरण मानेंचा पुन्हा एका सत्ताधाऱ्यांवर वार, राहुल गांधींवर स्तुतीसुमनं 

    Kiran Mane : अभिनेते किरण माने यांची राहुल गांधीवरील पोस्ट सध्या चर्चेत आलीये. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन ही पोस्ट केलीये.  Read More

  7. Sanjay Kane Passed Away : अॅथलेटिक्स प्रशिक्षक भाऊ काणे यांचं निधन; 75व्या वर्षी अखेरचा श्वास, क्रिडाविश्वात हळहळ

    Sanjay Kane Passed Away : भाऊ काणे यांनी आपल्या कारकीर्दीत नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय ॲथलिट्स घडवले. चारुलता नायगावकर, अपर्णा भोयर आणि माधुरी गुरनुले या भाऊंच्या शिष्यांनी ॲथलेटिक्समध्ये नागपूरचं नाव मोठं केलं.    Read More

  8. Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?

    एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More

  9. Holi 2024 : बटाटावडा..जलजीरा..पुरणपोळी.. होळी रे होळी! चविष्ट, झटपट 'या' पाककृती बनवा, होळी हाईल खास!

    Holi 2024 Recipes : होळीच्या मुहूर्तावर विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवण्याचे काम काही दिवस आधीच सुरू होणार आहे. ठिकठिकाणी मेजवानी देखील होणार आहेत. Read More

  10. राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन आणि कापसासाठी 4 हजार कोटींची तरतूद

    Agriculture News : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाकनं मोठा निर्णय घेतलाय. कापूस आणि सोयबिनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget