एक्स्प्लोर

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन आणि कापसासाठी 4 हजार कोटींची तरतूद

Agriculture News : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाकनं मोठा निर्णय घेतलाय. कापूस आणि सोयबिनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Agriculture News : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाकनं मोठा निर्णय घेतलाय. कापूस आणि सोयबिनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. देशात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यापूर्वी मंत्रीमंडळाची बैठक झाली. यावेळी सरकारने हा महहत्वाचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणावर दरवर्षी कापूस (cotton) आणि सोयाबीन (soybean)पिकाची लागवड केली जाते. कधी हवामानाचा फटका बसतो तर कधी सरकारी धोरणाचा पिकाला फटका बसतो. त्यामुळं एवढं कष्ट करुन शेतकऱ्यांनी आणलेलं पिक मातीमोल होतं. दरम्यान, या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारनं कापूस आणि सोयबिनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत शेतकऱ्यांना विविध योजना आणि पिक विमातून 45 हजार कोटी रूपयांची मदत केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

शेतकऱ्यांना दुहेरी फटका

यावर्षी राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अपुऱ्या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट झाली आहे. अशातच उच्पादनात घट होऊनही दरात वाढ झालेली नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सोयाबीन उत्पादक तर चिंतेत आहे. कारण दर कधी वाढतील याची वाट शेतकरी बघत आहे. दुसरीकडे हळूहळू कापसाच्या दरात सुधारणा होत असल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडं उत्पादन आणि दुसरीकडं दराचा फटका असं दुहेरी संकट शेतकऱ्यांवर आहे. 

मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ

शेळी आणि मेंढी पालन करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या (Punyashlok Ahilya Devi Maharashtra Sheep and Goat Development Corporation) भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे. महामंडळाचे भाग भांडवल 25 कोटी रुपयांवरुन 99.99 कोटी रुपये झाले आहे. राज्यातील शेळी, मेंढी पालन करणाऱ्यांच्या उत्कर्षासाठी शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. याला अखेर यश आलं आहे. 

यंत्रमागांना प्रति युनिट 1 रुपया अतिरिक्त वीज सलवत लागू करण्यासह जलसिंचन ग्राहकांना वीज दर सलवत योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 27 एचपी पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट 1 रुपया अतिरिक्त वीज सलवत मिळणार आहे. तर लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांसाठी 1 रुपया प्रति युनिट व स्थिर आकारात 15 रुपये प्रति महिना अशी सवलतीचा लाभ मिळणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; असा होणार फायदा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Embed widget