ABP Majha Top 10, 18 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 17 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
PM Modi : लोकसभा निवडणुकीआधी मोदींचा कानमंत्र, भाजप नेत्यांची कानउघाडणीही; म्हणाले...
PM Modi Advice To BJP Leaders : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. Read More
World's Oldest Person Death : जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं निधन; ल्यूसिल रँडन यांचा मृत्यू, 118 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lucile Randon : ल्यूसिल रँडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी झाला होता. त्यांचं 119 व्या वर्षी निधन झालं आहे. Read More
SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक
SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Read More
S.S. Rajamouli : अवतार चित्रपटाचा निर्माता जेम्स कॅमेरूनही झाला 'RRR' चा फॅन; राजामौलींचं कौतुक करत म्हणाला...
S.S. Rajamouli : RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. Read More
Ronaldo vs Messi : पुन्हा एकदा रोनाल्डो-मेस्सी आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना? सर्व माहिती एका क्लिकवर
Ronaldo vs Messi Match : फुटबॉल जगतात सध्याच्या घडीचे दोन दिग्गज फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी.या दोघांचा सामना म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. Read More
Hockey World Cup 2023: भारतासमोर वेल्सचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आपला तिसरा सामना वेल्स संघाविरुद्ध खेळणार आहे. वेल्सचा संघ यंदा विश्वचषकात खराब फॉर्मात दिसत असल्याने भारताला एक मोठा विजय मिळवण्याची संधी आहे. Read More
Health Tips : सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? आजारी पडू नये यासाठी 'हे' आरोग्यदायी अन्न रोज खा
Health Tips : थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. Read More
Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक, मुकेश अंबानी दर महिन्याला भरतात 'इतकं' वीज बिल; किंमत पाहून बसेल धक्का!
Antilia Electricity Bill : तुम्ही कधी विचार केला आहे की, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीपैकी एक मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया घराचे वीज बिल किती असेल? Read More
ABP Majha Top 10, 18 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2023 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
18 Jan 2023 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -