ABP Majha Top 10, 17 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Horoscope Today 17 March 2024 : मकर राशीचा आजचा दिवस चढ-उतारांचा; कुंभ, मीन राशींना होणार आर्थिक लाभ, आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 17 March 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More
ABP Majha Top 10, 17 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Lok Sabha Elections 2024 Dates : देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा सर्वाधिक दिवस निवडणूक अन् जून महिन्यात निकाल; असं का घडलं?
Lok Sabha Elections 2024 Dates : महाराष्ट्रामध्ये कोणतीही प्रतिकूल परिस्थिती नसताना निवडणूक आयोगाने पाच टप्पे का करण्यात आले यावरती सुद्धा शंका उपस्थित करण्यात येत आहे. Read More
मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर
Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More
Ajit Pawar : 'आता बरंच पाणी वाहून गेलंय', अजित पवारांना दाखवला 'खुपते तिथे गुप्ते'मधील सुप्रिया सुळेंचा भावूक व्हिडिओ, दादांच्या उत्तराने वेधलं साऱ्यांच लक्ष
Ajit Pawar On Supriya Sule : झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अजित पवारांना सुप्रिया सुळेंचा खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमातील भावूक व्हिडिओ दाखवण्यात आला. यावर अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आलीये. Read More
Deepa Parab Chaudhari - Ankush Chaudhari : दुग्धशर्करा योग... आज घरी परततांना; दिपा परब-अंकुश चौधरीला झी चित्र गौरव पुरस्कार, शेअर केल्या गोड भावना
Deepa Parab Chaudhari - Ankush Chaudhari : अभिनेत्री दिपा परब चौधरी आणि अंकुश चौधरी या दोघांनाही झी चित्र गौरव सोहळ्यात पुरस्कार मिळाले आहेत. Read More
Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?
एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More
Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला
Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More
Relationship : तुमचे चांगले नाते संपुष्टात येऊ शकते, फक्त या 5 गोष्टी सांभाळा, अन्यथा पश्चातापाची वेळ होईल
Relationship : आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी आणि सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे चांगले नाते नष्ट होऊ शकते. त्यामुळे तुमचं नातं वाचवायचं असेल तर या चुका टाळणं गरजेचं आहे. Read More
31 मार्चपूर्वी ही 5 महत्वाची कामं पूर्ण करा, अन्यथा करावा लागणार अडचणींचा सामना
31 मार्चपूर्वी काही महत्वाची कामे प्रत्येकानं पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण, 31 मार्चनंतर त्या कामांची मुदत संपणार आहे. Read More