Lok Sabha Elections 2024 Dates : देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा सर्वाधिक दिवस निवडणूक अन् जून महिन्यात निकाल; असं का घडलं?

Lok Sabha Elections 2024 Dates : महाराष्ट्रामध्ये कोणतीही प्रतिकूल परिस्थिती नसताना निवडणूक आयोगाने पाच टप्पे का करण्यात आले यावरती सुद्धा शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Lok Sabha Elections 2024 Dates : देशाच्या 18 व्या लोकसभेचे (Loksabha) भवितव्य ठरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. तब्बल 44 दिवस ही रणधुमाळी होणार असून चार

Related Articles