1. Priya Bapat Umesh Kamat : प्रिया बापट-उमेश कामतची जोडी 10 वर्षांनी पुन्हा रंगभूमी गाजवायला सज्ज! दशकानंतर करत आहेत 'जर तर ची गोष्ट'

    Jar Tarchi Goshta : 'जर तर ची गोष्ट' ही व्यावसायिक नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. Read More

  2. Cadbury Chocolate : 121 वर्ष जुनं कॅडबरी चॉकलेट, आता होणार लिलाव; यामध्ये काय आहे खास?

    121 Year Old Cadbury Chocolate : कॅडबरी कंपनीने हे चॉकलेट 1902 साली किंग एडवर्ड आणि राणी अलेक्झांड्रा यांच्या राज्याभिषेकानिमित्त बनवलं होतं. Read More

  3. Kedarnath Mobile Ban : केदारनाथमध्ये मोबाईल बंदी, फोटो आणि रिल्स बनवणाऱ्यावरही कारवाई होणार

    Kedarnath Photo, Reels Ban : केदारनाथ मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही. मंदिर आणि परिसरात मोबाईल वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. Read More

  4. Pakistan : सीमा हैदरचा राग पाकिस्तानातील हिंदूवर; मंदिरांवर रॉकेट लाँचरने हल्ला, अंधाधुंद गोळीबार

    Seema Haider News : पाकिस्तानी सीमा हैदरने हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे पाकिस्तान चवताळल्याचं दिसून येत आहे. Read More

  5. मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह

    Ravindra Mahajani Death : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे.

    वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. Read More

  6. Priya Bapat : प्रिया बापटने सांगितली तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण; म्हणाली, मी अजूनही माझ्या पहिल्या प्रेमाला विसरू...

    मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतेच तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण सांगितली आहे.आठवण सांगताना म्हणाली मी माझे पहिले प्रेम अजूनही विसरू शकले नाही. Read More

  7. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  8. Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?

    Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More

  9. Skin Glow: हिरव्या भाज्यांचा ज्युस प्यायल्याने दोन आठवड्यात त्वचा बनते चमकदार? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

    Green Vegetable Juice For Glowing Skin : भाज्यांच्या रसामध्ये भरपूर जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारु शकतात. Read More

  10. Petrol and Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरांत चढ-उतार, किमती 80 डॉलरच्या खाली; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती घटणार?

    Petrol Diesel Rate: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा 80 डॉलरच्या खाली आल्याचं पाहायला मिळत आहे. Read More