1. ABP Majha Top 10, 17 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर, काँग्रेसला महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातही झटका?

    Kamal Nath, Madhya Pradesh News :  महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त समोर आले आहे. Read More

  4. Alexei Navalny : रशियात विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरुच; पुतीन विरोधी आणखी एका नेत्याचा जेलमध्ये मृत्यू

    नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. 2011 मध्ये त्यांनी पुतिन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. Read More

  5. Prasad Oak Birthday : जागा हो, तुझ्याकडे यावर पर्याय नाही..., वाढदिवसानिमित्त प्रसादला बायकोने दिल्या अनोख्या शुभेच्छा

    Prasad Oak Birthday : अभिनेता प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  6. Prasad Oak Birthday : जेव्हा प्रसाद ओक भर सेटवर अन् चालू शुटींगमध्ये बायकोवर ओरडतो, मंजिरी ओकने सांगितला धम्माल किस्सा

    Prasad Oak Birthday : अभिनेता प्रसाद ओकच्या वाढदिवासनिमित्त त्याची बायको मंजिरी ओक हिने शेअर केलेला एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  7. Sarfaraz Khan : सरफराज अन् मुशीर खानच्या जर्सीचा क्रमांक 97 का? दोन लेकरांच्या प्रेमाचं बापाकडून गुपित उघड!

    सरफराजच्या पदार्पणाच्या कसोटीच्या वेळी त्याचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमना जहूरही स्टेडियममध्ये उपस्थित होती. सर्फराज आपल्या कसोटी पदार्पणासाठी 97 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. Read More

  8. IND vs ENG : रवींद्र जाडेजाच्या शतकानं सरफराजचा घात, कर्णधार रोहित शर्माला राग अनावर VIDEO

    Rohit Sharma Reaction On Sarfaraz Khan Run Out : भारत आणि इंग्लंडदरम्यान (IND vs ENG) कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शतकी खेळी केलीये. Read More

  9. Coconut Water : उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी नारळ पाण्याचं सेवन करावं की करू नये? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

    Coconut Water : नारळाचे पाणी उर्जेने परिपूर्ण असते. हे पाणी प्यायल्याने आपल्या पोटातही थंडावा राहतो. Read More

  10. अदानी-अंबानींच्या आधी 'या' भारतीयांनी गाजवला काळ, श्रीमंतांच्या यादीत होते अव्वल

    गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत वर्चस्व मिळवलंय. परंतू, अंबानी-अदानी यांच्यायापूर्वी देशात कोण श्रीमंत होते, याची माहिती पाहुयात. Read More