1. Viral Video : बुटाच्या चक्करमध्ये व्यक्तीचा जीव गेला असता, ट्रेन जवळ आली पण.. व्हिडीओ पाहून यूजर्सचा संताप

    Viral Video : अंगावर काटा आणणारा ही व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे Read More

  2. Viral Video : श्वानाने केली गणपतीची मनोभावे पूजा, मंदिराबाहेर असे काही केले, व्हिडीओने जिंकली लोकांची मने!

    Trending Dog Video : व्हायरल झालेल्या या अनोख्या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक श्वान मंदिरात गणपतीसमोर उभा आहे. हा व्हिडिओ 1 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. Read More

  3. Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरण: पोलिसांनी कबुलीनाम्याला शून्य किंमत द्यावी, मीरा बोरवणकर यांचा मोलाचा सल्ला

    Shraddha Murder Case: माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणात महत्त्वाचे भाष्य करताना पोलिसांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या प्रकरणाकडे धार्मिक दृष्टीकोणातून पाहू नये असेही त्यांनी म्हटले. Read More

  4. NASA Artemis 1 Launch : NASA चे मून मिशन 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच, मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम 

    NASA Artemis 1 Launch : NASA ने 50 वर्षांनंतर 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या चंद्रावर पाठवले आहे. आर्टेमिस-1 ही मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे.  Read More

  5. Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो

    Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More

  6. Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

    Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More

  7. National Sports Awards 2022 : वडिलांच्या मुशीत घडलेला पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला 'अर्जुन' पुरस्कार; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

    कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Swapnil Patil From Kolhapur) 'अर्जुन' पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Read More

  8. National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य', पाहा संपूर्ण यादी

    National Sports Awards 2022 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमलची मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. Read More

  9. Dry Lips : हिवाळ्यात वारंवार ओठ कोरडे होतात? काळजी करू नका, 'या' घरगुती उपायांचा वापर करा

    Winter Tips For Dry Lips : हिवाळ्यात ओठ इतके कोरडे होतात की ओठातून रक्तही येऊ लागते. अशा फाटलेल्या ओठांवर घरगुती उपायांनी उपचार करता येतात. Read More

  10. Johnson & Johnson Baby Powder: जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला हायकोर्टाचा अशंत: दिलासा, बंद केलेलं उत्पादन सुरू करण्यास परवानगी, पण...

    Johnson & Johnson Baby Powder: जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने अंशत: दिलासा दिला आहे. बेबी पावडरचे उत्पादन सुरू करण्याची परवानगी देताना 30 नोव्हेंबरपर्यंत बंदी कायम ठेवली आहे. Read More