1. Red Ant Chutney GI Tag : ओडिशातील लाल मुंग्यांच्या चटणीची जोरदार चर्चा; खास चवीसाठी 'या' चटणीला मिळाला GI टॅग; अनेक आजारांवर भारी

    Red Ant Chutney GI Tag : ओडिशातील आदिवासींची ओळख असलेल्या या लाल मुंग्यांच्या चटणीला आता GI टॅगस मिळाला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी या चटणीला त्याच्या अनोख्या चवीसाठी हा GI टॅग देण्यात आला आहे. Read More

  2. Numerology Today 16 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी खास; प्रलंबित कामं होणार पूर्ण, मिळणार यश

    Numerology Today 16 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या. Read More

  3. Ram Mandir Ayodhya : 108 फूट लांब आणि 3500 किलो वजनी अगरबत्ती प्रज्वलित, श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष

    Ayodhya Ram Temple : राम मंदिरासाठी खास अगरबत्ती तयार करण्यात आली असून ही अगरबत्ती सुमारे दीड महिने प्रज्वलित राहील, असं सांगण्यात येत आहे. या अगरबत्तीची लांबी 108 फूट आणि वजन 3500 किलो आहे. Read More

  4. Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार

    100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. Read More

  5. Pankaj Tripathi : 'मी काय करतो हे आईला माहीत नव्हते!', पंकज त्रिपाठीने स्वत: केला खुलासा

    Pankaj Tripathi Talk about Parents : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. मिर्जापूर आणि गँग ऑफ वासेपूरमधून त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली. सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या 'मैं अटल हूं' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  6. Hanuman Director : 'माझ्या सिनेमाविरोधात प्रपोगंडा सुरु आहे', 'हनुमान'च्या दिग्दर्शकाचे खळबळजनक आरोप

    Hanuman Director : दाक्षिणात्य सिनेमा हनुमानची (Hanuman) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हनुमान सूर्याला खायला गेल्यानंतर पुढे कशा प्रकारच्या घटना घडतात.  हे आपण लहानपणापासून सिनेमा, कथांच्या माध्यमातून पाहात आलो आहोत. Read More

  7. Australian Open 2024 : ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलनं इतिहास रचला, 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला पराक्रम

    Sumit Nagal, Australian Open 2024 :  सुमित नागल याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये इतिहास रचला आहे.  सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात ऐतिहासिक कामगिरी केली. Read More

  8. Prakhar Chaturvedi : इंडियन 'ब्रायन लारा'! 46 चौकार अन् 3 षटकार ठोकत चारशेचा पाऊस पाडला; युवराजचा 25 वर्षांपूर्वीचा पराक्रमही मोडला

    Prakhar Chaturvedi : मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रखर चतुर्वेदीच्या खेळीमुळे कर्नाटकलाही विजेतेपद पटकावण्यात यश आले. कूचबिहार ट्रॉफी ही भारताची 19 वर्षाखालील देशांतर्गत प्रतिष्ठित स्पर्धा आहे Read More

  9. शरीरासाठी कॅल्शियम किती महत्वाचे? कॅल्शियम वाढवण्यासाठी काय करावं?

    रीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रथिने, लोह आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे कॅल्शियम देखील आवश्यक आहे. हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. Read More

  10. Gold Rate Today : सोन्याला झळाळी, चांदी चकाकली! आज सोने-चांदीचा भाव काय? जाणून घ्या

    Gold Price Today : लग्नसराईत सोने-चांदीचे दागिने खरेदीचा विचारात करत असाल, तर सोन्या-चांदीचे आजचे जर जाणून घ्या. Read More