Gold Silver Rate Today, 16 January 2024 : तुमच्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटवस्तू देण्यासाठी तुम्ही आज सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी नक्की वाचा. सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी आज सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) काही बदल झाला आहे का हे जाणून घ्या. तसेच आजचा सोने-चांदीचा भाव काय आहे, याबाबत सविस्तर माहिती वाचा.
सोन्याच्या दरात वाढ
आज सोन्याचे दर हे प्रति 10 ग्रॅमसाठी 150 रुपयांनी वाढले आहेत. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 47,580 रुपये प्रतितोळ आहे. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 63,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या दरातही वाढ (Silver Price Today)
आज सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही (Silver Rate Today) वाढ झाली आहे. आज प्रति किलो चांदी 200 रुपयांनी महागली आहे. आज एक किलो चांदी 76,800 रुपये आहे, सोमवारी चांदी 76,600 रुपये किलो होती.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 63,440 रुपये
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 58,150 रुपये
1 किलो चांदीचा दर - 76,800 रुपये
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 63,440 रुपये
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 58,150 रुपये
1 किलो चांदीचा दर - 76,800 रुपये
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 63440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - दिल्लीत सोनं 63590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 63440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 64040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - सोन्याचा आजचा दर 63440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate)
- नाशिक - 24 कॅरेट सोने 63470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर - 24 कॅरेट सोने 63440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)
महत्त्वाच्या इतर बातम्या :