1. 80 वर्षांपूर्वीचा भारतातील महाकाय ब्रीज; नट-बोल्टचा अजिबात वापर नाही, मग नेमका बांधला कसा?

    Howrah Bridge : हा ब्रिटीशकालीन कॅन्टिलिव्हर पूल आहे. हा पूल बनवताना नट किंवा बोल्टचा वापर करण्यात आलेला नाही. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Wrestler Case: पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट; दिल्ली पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल

    Wrestler Case: दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक कांगोरे तपासले आणि आज अखेर राऊज एवेन्यू कोर्टात तब्बल हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे.  Read More

  4. Greece Ship Capsized : ग्रीसच्या समुद्रात प्रवासी जहाज बुडाले, 79 लोकांचा मृत्यू तर काही जण अजूनही बेपत्ता

    Greece Ship Capsized: अनेक लोकं समुद्रमार्गाने तुर्कीमधून इटलीला जाण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये अनेकदा जहाज बुडाल्याच्या घटना घडतात आणि यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील होतो. Read More

  5. Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन आणि अवनीत कौरच्या लव्ह स्टोरीला एंटरटेनमेन्टचा तडका!

    नुकतचं Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नलाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. Read More

  6. Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पाय घसरून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय

    Korean Actress Park Soo Ryun Passes Away: स्नोड्रॉप या कोरियन वेब सीरिजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पार्क सू रयूनचा वयाच्या 29 वर्षी मृत्यू. Read More

  7. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

    WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More

  8. आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

    Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More

  9. Health Tips : 30 पेक्षा जास्त वय झालंय ? हाडे मजबूत करण्यासाठी 'या' पदार्थांचा रोजच्या आहारात करा समावेश

    जसे वय वाढत जाते तसे शरीरात अनेक बदल घडतात, अनेक आजार मागे लागतात. त्याकरीता पोषक आहार घेणे खूप गरजेचे असते. Read More

  10. What Is Form 16 : फॉर्म-16 म्हणजे काय, IT Return भरण्यासाठी अत्यावश्यक का?

    What Is Form 16 : नोकरदार करदात्यांसाठी फॉर्म-16 हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामुळे त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं सोपं होतं. जाणून घेऊया फॉर्म 16 म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा का आहे? Read More