1. World : जगातील सर्वात महागडं अंडे, एका अंड्याची किंमत 78 कोटी रुपये, नक्की काय आहे खास? जाणून घ्या...

    Most Expensive Eggs : तुम्ही जगातील सर्वात महागड्या अंड्याबद्दल ऐकलं आहे का... या अंड्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.  Read More

  2. Dani Tribe : काय सांगता..? 'येथे' कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर कापतात महिलेची बोटं, आजही पाळली जाते विचित्र प्रथा

    Dani Tribe Indonesia : जगाच्या कोपऱ्यात एक अशी प्रथा पाळली जाते त्यानुसार, कुटुंबीतील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास महिलेचं बोट कापलं जातं. Read More

  3. Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट, वेग मंदावला मात्र धोका कायम

    Cyclone Biporjoy in India : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नव्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे. Read More

  4. मी दोषी नाही... डोनाल्ड ट्रम्प कोर्टात शरण; व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप

    Donald Trump Secret Document Case: ट्रम्प यांनी शॉवर आणि बॉलरूममध्ये क्लासीफाईड कागदपत्रे (संवेदनशील माहिती असलेली कागदपत्रे) ठेवली होती Read More

  5. Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पाय घसरून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय

    Korean Actress Park Soo Ryun Passes Away: स्नोड्रॉप या कोरियन वेब सीरिजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पार्क सू रयूनचा वयाच्या 29 वर्षी मृत्यू. Read More

  6. Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

    सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे.  Read More

  7. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

    WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More

  8. आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

    Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More

  9. Travel Tips : फिरायला जाताय! मग 'या' चार ठिकाणी मिळेल मोफत जेवण आणि राहण्याची सोय, वाचा सविस्तर

    तुम्हाला फिरायला जायचे आहे, मात्र पैशाची कमतरता भासत असेल तर या चार ठिकाणी तुम्ही मोफत आश्रमामध्ये राहू शकता. कोठे आहेत ही आश्रम घ्या जाणून. Read More

  10. Tata Steel: टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये अपघात; अनेक कर्मचारी जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

    Tata Steel: टाटा स्टील प्लांटमध्ये स्टीम लीकेज झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Read More