1. ABP Majha Top 10, 13 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. India China Conflict : लडाखमधील परिस्थिती स्थिर, पण बेभरवशाची; भारत-चीन सीमावादावर लष्करप्रमुखांची प्रतिक्रिया

    India-China Border Issue : भारत-चीन संबंधांवरील पूर्व लडाखमधील परिस्थितीबाबत, भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले आहेत की, 'पूर्व लडाखमधील परिस्थिती स्थिर आहे परंतु बेभरवशाची आहे.' Read More

  4. बापरे! उंच आकाशात विमानांची धडक; अंगावर काटा आणणारी थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

    Texas Two Planes Collide: अमेरिकेत एका एअर शोदरम्यान दोन विमान एकमेंकावर आदळल्याची घटना घडली. विमान ऐकमेकांवर आदळल्यामुळं स्फोट झाला आहे.
    हा धक्कादायक प्रकार घडला. Read More

  5. Big Boss 16 : शिवचे वास्तव समोर येणार; अर्चना गौतमच्या Eviction नंतर सलमान खान घेणार शिवच्या मास्टरप्लॅनचा क्लास

    Big Boss 16 : बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असे दिसून येते की, अर्चनाबरोबर करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा पर्दाफाश सलमान खान येत्या विकेंड का वारमध्ये करणार आहे. Read More

  6. Fatwa Marathi Movie : मराठी रुपेरी पडद्यावर ‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक अनावरण सोहळा संपन्न

    Fatwa Marathi Movie : ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत ‘फतवा’ या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. Read More

  7. Asian Boxing Championships: लोव्हलिना बोरगोहेन, परवीन हुडा, अल्फिया पठाण यांची सुवर्णपदकावर झडप!

    Asian Boxing Championships: परवीननं जपानच्या किटो माईवर एकतर्फी विजय मिळवला. तिनं 63 किलो वजनी गटात किटो माईला 5-0 असा विजय मिळवला.  Read More

  8. Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड, शोएबचं अफेअर आहे कारण?

    Shoaib Malik Sania Mirza Divorce : सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह स्टोरी एकेकाळी चर्चेत होती. पण काही दिवसांपूर्वी सानियाच्या एका पोस्टमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. Read More

  9. Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

    Newborn Baby Care Tips : थंडीच्या दिवसांत कोरडी हवा नवजात बालकांच्या त्वचेची आर्द्रता काढून टाकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. Read More

  10. Ashneer Grover Book : अश्नीर ग्रोव्हर यांच्या 'दोगलापन' पुस्तकातून उघडणार अनेक गुपितं, डिसेंबरमध्ये होणार प्रकाशन

    Ashneer Grover Book : 'दोगलापन' या पुस्तकात अश्नीर ग्रोव्हर यांच्या लहानपणापासूनच्या गोष्टी आणि त्याच्याशी संबंधित सर्व वाद याबाबतची अनेक गुपितं उघड करणार आहेत. Read More