1. ABP Majha Top 10, 12 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Himachal Election: हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या मतदानाचा उत्साह, 70 टक्क्यांहून अधिक मतदान, निकाल 8 डिसेंबर रोजी

    हिमाचल प्रदेशमध्ये आज (शनिवारी) विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान झाले. Read More

  4. Egypt Bus Accident : इजिप्तमध्ये बसचा भीषण अपघात, कालव्यात बस कोसळून 22 प्रवाशांचा मृत्यू  

    Bus Accident : इजिप्तच्या उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बसचा भीषण अपघात (Egypt Bus Accident) झाल्याची घटना घडली. Read More

  5. Big Boss 16 : शिवचे वास्तव समोर येणार; अर्चना गौतमच्या Eviction नंतर सलमान खान घेणार शिवच्या मास्टरप्लॅनचा क्लास

    Big Boss 16 : बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असे दिसून येते की, अर्चनाबरोबर करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा पर्दाफाश सलमान खान येत्या विकेंड का वारमध्ये करणार आहे. Read More

  6. Fatwa Marathi Movie : मराठी रुपेरी पडद्यावर ‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक अनावरण सोहळा संपन्न

    Fatwa Marathi Movie : ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत ‘फतवा’ या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. Read More

  7. Asian Boxing Championships: लोव्हलिना बोरगोहेन, परवीन हुडा, अल्फिया पठाण यांची सुवर्णपदकावर झडप!

    Asian Boxing Championships: परवीननं जपानच्या किटो माईवर एकतर्फी विजय मिळवला. तिनं 63 किलो वजनी गटात किटो माईला 5-0 असा विजय मिळवला.  Read More

  8. Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड, शोएबचं अफेअर आहे कारण?

    Shoaib Malik Sania Mirza Divorce : सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह स्टोरी एकेकाळी चर्चेत होती. पण काही दिवसांपूर्वी सानियाच्या एका पोस्टमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. Read More

  9. Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

    Newborn Baby Care Tips : थंडीच्या दिवसांत कोरडी हवा नवजात बालकांच्या त्वचेची आर्द्रता काढून टाकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. Read More

  10. Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,420 रूपयांवर आला आहे. Read More