1. BTS 10th Anniversary : जगाला भुरळ पाडणारे BTS! भाषेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या बॉय बँडला 10 वर्ष पूर्ण; जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास

    South Korea Boy Band BTS : BTS बॉय बँडला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या सात जणांच्या बँडने जागतिक स्तरावर आपली छाप पाडत तरुणाईला भुरळ पाडली आहे. Read More

  2. Viral Video: बंगळुरुच्या चोर बाजारात परदेशी व्लॉगरसोबत गैरवर्तन; हात पकडून केली अरेरावी, आरोपीला अटक

    विदेशी व्लॉगरच्या व्हिडीओमध्ये ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी बंगळूरु स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. Read More

  3. Jack Dorsey : मोदी सरकारबद्दल खळबळजनक दावा अन् राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय, कोण आहेत ट्वटिरचे माजी सीईओ जॅक डोर्सी?

    Jack Dorsey: सध्या राजकीय वर्तुळात ज्यांच्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे त्या जॅक डोर्सी यांनी 2015ते 2021 पर्यंत ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली आहे. Read More

  4. Air Travel: हवामान बदलामुळे वाढतो हवाई प्रवासाचा वेळ, एका अभ्यासात आले समोर

    Climate Change: हवामान बदलामुळे विमानाने प्रवास करणे चार दशकांपूर्वीच्या तुलनेत आज अधिक अशांत बनले आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. Read More

  5. Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पाय घसरून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय

    Korean Actress Park Soo Ryun Passes Away: स्नोड्रॉप या कोरियन वेब सीरिजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पार्क सू रयूनचा वयाच्या 29 वर्षी मृत्यू. Read More

  6. Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

    सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे.  Read More

  7. Novak Djokovic : नोवाकचा पराक्रम, 23 वे ग्रँडस्लॅम जिंकत विश्वविक्रम, नदालला टाकले मागे

    Novak Djokovic : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने फ्रेंच ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय Read More

  8. पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित, 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु, अनुराग ठाकूर यांचं आश्वासन

    Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांसोबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची चर्चा झाली. Read More

  9. Travel Tips : फिरायला जाताय! मग 'या' चार ठिकाणी मिळेल मोफत जेवण आणि राहण्याची सोय, वाचा सविस्तर

    तुम्हाला फिरायला जायचे आहे, मात्र पैशाची कमतरता भासत असेल तर या चार ठिकाणी तुम्ही मोफत आश्रमामध्ये राहू शकता. कोठे आहेत ही आश्रम घ्या जाणून. Read More

  10. MRF Share Price: एक लाखाचा एक शेअर... MRF टायर कंपनीनं रचला इतिहास, लाखांचा टप्पा ओलांडणारा पहिला स्टॉक

    MRF Share Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने टायर कंपन्यांच्या समभागात तेजी आली आहे. Read More