1. Bobby Kataria : ‘ते शूटिंगसाठीचं डमी विमान होतं’, धुम्रपानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियाची सारवासाराव! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

    Bobby Kataria : विमानात सिगारेट ओढत असतानाच्या व्हिडीओवर टीका होत असताना आता बॉबीने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे Read More

  2. Viral Video : इजिप्तमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी उघडली 2500 वर्षांपूर्वीची शवपेटी, बघ्यांची गर्दी; व्हिडीओ व्हायरल

    Ancient Coffin Video : इजिप्तमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी 2500 वर्षांपूर्वीची बंद शवपेटी उघडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. Read More

  3. Covid 19 : सावधान! धोका वाढतोय; देशात नवे 16561 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

    Coronavirus Cases Updates : देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 561 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. Read More

  4. ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

    British PM Race : ब्रिटन पंतप्रधान निवडणुकीच्या शर्यतीत असलेल्या ऋषी सुनक यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. Read More

  5. Pune : 'गुंजन' आणि 'मधुमालती' शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा, उत्साहात संपन्न

    ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) यांच्या शुभहस्ते “गुंजन” आणि “मधुमालती” या स्वरमालेचा लोकार्पण सोहळा पार पडला. Read More

  6. Raundal : 'रौंदळ'चा टीझर लाँच; मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित

    राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More

  7. Laal Singh Chaddha: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' पाहताच इंग्लंडचा क्रिकेटर मॉन्टी पानेसर संतापला

    Monty Panesar on Laal Singh Chaddha: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर (Kareena Kapoor)
     यांचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) आज प्रदर्शित झालाय. Read More

  8. IND vs ZIM: ज्याच्यावर धोनीचा विश्वास, त्याचं खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन; झिम्बॉवेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता

    IND vs ZIM: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघ झिम्बॉवे दौऱ्यावर (India's Tour of Zimbabwe) जाणार आहे. Read More

  9. Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

    Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे  मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. Read More

  10. Share Market : सेन्सेक्स घसरून 59200 अंकांवर, निफ्टीची घसरण, पाहा अपडेट

    Share Market Opening : आज शेअर बाजार सुरु होताच संथ सुरुवात पाहायला मिळाली. बाजाराच्या सुरुवातील सेन्सेक्ससह निफ्टीही घसरला. Read More