Shivsena MLA disqualification verdict live : विधानसभा अध्यक्षांनी नाकारलेली 2018 ची घटना नेमकी काय आहे?
Shivsena MLA disqualification verdict live : राज्याच्याच नव्हे, देशाच्या राजकीय भवितव्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाचं वाचन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar)मोठं वक्तव्य केलं आहे. Read More
Digha Station Exclusive : अखेर ठरलं! दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पीएम मोदींच्या हस्ते होणार
Digha Station Exclusive : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाच्या (Digha Railway Station) उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरलाय. दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. Read More
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येला जाताय? दुबई, सिंगापूरपेक्षा महाग आहे विमान प्रवास, एका तिकिटासाठी मोजावे लागणार एवढे पैसे
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, अयोध्येत जाण्यासाठी राम भक्त उत्सुक आहेत. दरम्यान, अयोध्येला जाण्यासाठी विमानप्रवास महागला आहे. Read More
Ecuador Gunmen : 13 बंदुका, तोंडावर मास्क लावून थेट चॅनलच्या स्टुडिओत घुसले; अँकरला धमकावलं; इक्वाडोरमध्ये राष्ट्रीय आणीबाणी
Ecuador News : इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये 13 बंदुकधारी व्यक्ती घुसले. Read More
Kiran Mane : ठाकरे गटात प्रवेश करताच किरण मानेंची प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले,"अशी' आपली माणसं"
Kiran Mane on Prabodhankar Thackeray : अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Ajit Pawar : 'सत्यशोधक' चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश
Satyashodhak : क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्व, अलौकिक कार्याला न्याय देणारे असेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. Read More
Virat Kohli and Wamika : मुलीच्या बर्थडेमुळे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी 20 सामना खेळणार नाही विराट
Virat Kohli and Wamika : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा टी 20 मध्ये मैदानात उतरणार आहे Read More
IPL : आयपीएल 2024 चा हंगाम मार्चमध्ये सुरु होणार
Indian Premier league : इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League) 17 व्या हंगामासाठी बीसीसीआयने (BCCI) जोरदार तयारी सुरु केलीये. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी काही आठवड्यांपूर्वीच लिलाव पार पडला होता. Read More
Fitness Tips : जिम केल्यानंतर स्नायू दुखत असतील तर, 'या' गोष्टी करा; लगेच आराम मिळेल
Fitness Tips : व्यायाम केल्यानंतर स्ट्रेच करणं फार महत्वाचं आहे. स्ट्रेचिंगमुळे स्नायू सैल होतात आणि ताण कमी होतो. Read More
Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार
Adani Group IPO : लवरच अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ लाँच होण्याची शक्यता आहे. Read More
ABP Majha Top 10, 11 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jan 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
11 Jan 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -