(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 1 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Manoj Jarange : रितेश देशमुख ते हेमंत ढोमे; मराठा आरक्षणाबाबत मराठी सेलिब्रिटींच्या पोस्ट चर्चेत
Maratha Reservation : अनेक मराठी सेलिब्रिटींनी मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मराठा आरक्षणाबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत. Read More
ABP Majha Top 10, 1 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Diwali 2023 : सावधान! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनावट मिठाईचा धोका! असली-नकली कसं ओळखाल?
FSSAI Guidelines for Festive Season : सणासुदीच्या काळात FSSAI ने देशभरात 4000 राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दुकानदारांवर निगरानी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Read More
Virat Kohli : कोहली श्रीलंकेसाठी कर्दनकाळ! वानखेडेवर रचणार 'विराट' विक्रम
IND vs SL : विश्चचषक 2023 मध्ये विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही विराटची दमदार खेळी पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. Read More
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटूंची छाप; खाडे दाम्पत्याचे सोनेरी यश
37th National Games : महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी सहाव्या दिवशी एकूण सहा पदकांची कमाई करीत छाप पाडली. Read More
शिव्यांचा पाऊस पडणाऱ्या पाकिस्तानसाठी दोन चमत्कार झाले अन् विजयाचा पेटारा उघडला! जीवात जीव आलेला बाबर आझम म्हणतो..
ICC Cricket World Cup 2023 : पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर बांगलादेशला पराभूत करून पाकिस्तान पुन्हा गुणतालिकेत टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. Read More
Health Tips : हिवाळ्यात लसणाची पाकळी खाणं आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या कसे?
Health Tips : लसणात नैसर्गिकरित्या अँटिबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. Read More
Happy Birthday Nita Ambani : रिलायन्स फाऊंडेशन चालवणाऱ्या नीता अंबानींचं शिक्षण किती माहितीय?
Nita Ambani : रिलायन्स फाऊंडेशन (Reliance Foundation) चालवणाऱ्या नीता अंबानी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. पण, त्याचं शिक्षण किती याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? Read More