ABP Majha Top 10, 1 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 31 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 31 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sachin and Sara Pilot Divorced : तेव्हा प्रेम, लग्न लपवलं अन् आता घटस्फोटही लपवला; सचिन पायलट आणि साराच्या 'लंडनवाली' लव्हस्टोरीचा शेवट का झाला?
ज्या पद्धतीने सचिन पायलट यांनी घरच्यांना न कळवता साराशी लग्न केले. तसेच दोघांच्या घटस्फोटाची बातमी (Sachin and Sara Pilot Divorced) कोणाच्या कानापर्यंत पोहोचू दिली नाही. Read More
Israel Hamas War : गाझातील निर्वासितांच्या छावणीवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; 50 हून अधिक ठार, अनेक जखमी
Israel Hamas War updates : इस्रायलने आज गाझामधील निर्वासितांच्या छावणीवर एअर स्ट्राइक केला. यामध्ये किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. Read More
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
Virat Kohli on Anushka Sharma : प्रेमिका, बायको अन् आता लाडक्या लेकीची आई; विराट कोहलीनं उलघडला अनुष्कासोबतचा प्रवास; म्हणाला, तिच्याकडून मला...
Virat Kohli on Anushka Sharma : अनुष्का आणि विराटने दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले. जानेवारी 2021 मध्ये कोहली आणि अनुष्का मुलगी वामिकाचे पालक झाले. Read More
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटूंची छाप; खाडे दाम्पत्याचे सोनेरी यश
37th National Games : महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी सहाव्या दिवशी एकूण सहा पदकांची कमाई करीत छाप पाडली. Read More
Health Tips : हिवाळ्यात लसणाची पाकळी खाणं आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या कसे?
Health Tips : लसणात नैसर्गिकरित्या अँटिबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. Read More
Share Market Prediction : 2024 मध्ये भाजप सरकार न आल्यास शेअर बाजारात सुनामी; ख्रिस वूड यांचा अंदाज
Lok Sabha Election 2023 : 2024 मध्ये भाजपची सत्ता न आल्यास बाजारात मोठी घसरण होईल, असा अंदाज दिग्गज गुंतवणूकदार क्रिस्तोफर वूड (Christopher Wood) यांनी वर्तवला आहे. Read More