1. ABP Majha Top 10, 1 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Lok Sabha Election 2024 : मोदी शाहांच्या उपस्थितीत पहाटे तीन भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचा काथ्याकूट! महाराष्ट्रावर काय निर्णय झाला?

    Lok Sabha Election 2024 : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पहाटे तीन वाजून 20 मिनिटांपर्यंत तब्बल चार तास बैठक झाली. यामध्ये काही प्रमुख जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. Read More

  4. Bangladesh Fire : ...आणि बघता बघता संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये आग पसरली, ढाका मध्ये इमारतीला भीषण आग, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू

    Bangladesh Fire : सुरूवातीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि काही वेळातच ती वरच्या मजल्यांवर वेगाने पसरू लागली. Read More

  5. PV Narasimha Rao Web Series : भारतरत्न पी.व्ही नरसिंह राव यांच्यावर आधारित वेबसिरिज लवकरच येणार भेटीला, प्रकाश झा करणार दिग्दर्शन 

    PV Narasimha Rao Web Series : दिग्दर्शक प्रकाश झा हे दिग्दर्शन करणार असून ही वेब सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  Read More

  6. Ketaki Chitale :केतकीला ॲट्रॉसिटीविषयी वक्तव्य भोवलं, परळीत संयोजकावरही गुन्हा दाखल

    Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More

  7. Varsha Bollamma on Virat Kohli : माझं एकच स्वप्न! 'या' सुंदर अभिनेत्रीने विराटकडे केली भलतीच मागणी; पूर्ण करू शकणार का?

    Varsha Bollamma on Virat Kohli : वर्षा बोलम्मा ही दक्षिण भारतीय चित्रपटातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. वर्षाने तमिळ आणि तेलुगू भाषेतील डझनहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More

  8. Hardik pandya : श्रेयस आणि ईशानला झटका देताच 'उडता हार्दिक पांड्या' अवघ्या 24 तासात जमिनीवर!

    Hardik pandya : देशांतर्गत क्रिकेटपासून सतत दूर राहिल्याने बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय कराराच्या यादीतून काढून टाकल्याचे मानले जात आहे. Read More

  9. National Science Day 2024: 'रमन इफेक्ट' आहे तरी काय? 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?

    What is Raman Effect : विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो. Read More

  10. सोन्या-चांदीच्या दरात वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत 'एवढे' पैसे

    Gold Silver Price : आज सोन्याचा दर हा  62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 69 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. Read More