1. ABP Majha Top 10, 29 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 1st March In History : इंग्रजांनी सिंहगड ताब्यात घेतला, रौलेट अॅक्ट विरोधात गांधीजींचे आंदोलन, वसंतदादा पाटलांचे निधन; आज इतिहासात

    1st March In History : इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना दडपण्यासाठी रौलेट कायदा लागू केला. त्या कायद्याविरोधात महात्मा गांधींनी आजच्याच दिवशी सत्याग्रह सुरू केला.  Read More

  4. Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या आणि गाढवांचा संबंध काय? दरवर्षी 60 लाख गाढवांचा बळी!

    Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या (energy power pills) बनवण्यासाठी दरवर्षी लाखो गाढवांचा बळी (Donkey killings) दिला जात असल्याचा दावा काही परदेशातील एनजीओ आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्तांनी केला आहे. Read More

  5. PV Narasimha Rao Web Series : भारतरत्न पी.व्ही नरसिंह राव यांच्यावर आधारित वेबसिरिज लवकरच येणार भेटीला, प्रकाश झा करणार दिग्दर्शन 

    PV Narasimha Rao Web Series : दिग्दर्शक प्रकाश झा हे दिग्दर्शन करणार असून ही वेब सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  Read More

  6. The Indrani Mukherjee Story :  नेटफ्लिक्सला हायकोर्टाचा दिलासा, 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

    The Indrani Mukherjee Story : नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' या सिरिजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाकडून सीबीआयची याचिका फेटाळण्यात आलीये. Read More

  7. Hardik pandya : श्रेयस आणि ईशानला झटका देताच 'उडता हार्दिक पांड्या' अवघ्या 24 तासात जमिनीवर!

    Hardik pandya : देशांतर्गत क्रिकेटपासून सतत दूर राहिल्याने बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय कराराच्या यादीतून काढून टाकल्याचे मानले जात आहे. Read More

  8. Varsha Bollamma on Virat Kohli : माझं एकच स्वप्न! 'या' सुंदर अभिनेत्रीने विराटकडे केली भलतीच मागणी; पूर्ण करू शकणार का?

    Varsha Bollamma on Virat Kohli : वर्षा बोलम्मा ही दक्षिण भारतीय चित्रपटातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. वर्षाने तमिळ आणि तेलुगू भाषेतील डझनहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More

  9. National Science Day 2024: 'रमन इफेक्ट' आहे तरी काय? 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?

    What is Raman Effect : विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो. Read More

  10. सरकारनं गहू खरेदीचं लक्ष्य केलं कमी, या रब्बी हंगामात सरकार करणार एवढ्या गव्हाची खरेदी

    केंद्र सरकारने 2024-25 च्या विपणन हंगामात किमान आधारभूत किंमतीवर गहू खरेदी (wheat procurement) करण्याचे लक्ष्य कमी केले आहे. या रब्बी पणन हंगामात केंद्र सरकार 300 ते 320 लाख टन गहू खरेदी करणार आहे. Read More