1. LPG Price:  वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ

    LPG Price:  एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून 25 रुपयांची दरवाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर... Read More

  2. New Year Viral Video : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मद्य खरेदी करण्यासाठी गेले, मात्र हाती आला दुधाचा ग्लास, ग्राहक आश्चर्यचकित

    New Year Viral Video : नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोक मद्य खरेदी करण्यासाठी दुकानात पोहोचले, मात्र त्यांना दुधाचे ग्लास देण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. Read More

  3. Coronavirus : काळजी घ्या! परदेशातून आलेले 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, नव्या वर्षात कोरोनाचा धोका कायम

    Coronavirus in India : भारतामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम कोविड चाचणी केली जात आहे. त्याशिवाय प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य आहे. Read More

  4. Twitter : 'कामावर येताना टॉयलेट पेपर आणा', एलॉन मस्क यांचा कर्मचाऱ्यांना नवा आदेश

    Twitter Employees : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना घरून कामावर येताना टॉयलेट पेपर आणायला सांगितले आहेत. कर्मचाऱ्यांवर ही वाईट वेळ का आलीय, ते वाचा. Read More

  5. नॅशनल क्रश रश्मिकाला चित्रपट क्षेत्रात यायचंच नव्हतं! पण एक टर्निंग प्वाईंट मिळाला अन् सगळं आयुष्यच बदललं...

    Rashmika Mandanna Success Story : पहिला चित्रपट मिळाल्यानंतरही रश्मिकाला या क्षेत्रात आपण मागे पडेल असे वाटले. रश्मिका एका सामान्य कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत आपण अभ्यासाला खूप महत्त्व द्यावे असे तिला वाटत असे. Read More

  6. 10 मिनिटाच्या गाण्यासाठी 1.5 कोटी, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या साखरपुडा पार्टी मिका सिंहने घेतले कोट्यवधी

    Mika Singh Performance Anant Ambani Engagement: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गुरुवारी साखरपुडा पार पडला. Read More

  7. Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन

    Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते. Read More

  8. Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!

    Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर  (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. Read More

  9. Happy New Year : 2023 मध्ये 'या' दिवशी आहे हिंदू नववर्ष, इतर धर्मियांसाठी नवीन वर्ष कधी? वाचा सविस्तर...

    Happy New Year 2023 : सनातन धर्मानुसार हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. इतर धर्मियांसाठी नवीन वर्ष कधी? वाचा सविस्तर... Read More

  10. Maharashtra Liquor Sales Revenue Collection: तळीरामांनी सरकारची तिजोरी भरली, मद्यविक्रीतून आठ महिन्यात 14 हजार कोटींचा महसूल

    Maharashtra Liquor Sales Revenue Collection: सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मद्यविक्रीतून सरकारला मोठा महसूल मिळाला आहे. Read More