Viral Video : तरुणीच्या एका ठोशामध्ये तरुण झाला गार, नेटकरी म्हणाले- 'दीदी'शी पंगा घेतला तर...; व्हिडीओ व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी मुलाला असा धडा शिकवते की, त्याला त्याच्या आजीची आठवण येते. Read More
Viral Video : पाकिस्तानी तरुणीच्या व्हायरल डान्सचे Mr. Bean व्हर्जन पाहिले? व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
Viral Video : 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावरील मिस्टर बीनचा डान्स व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे, हा व्हिडीओ पाहून तुमचे हसू थांबणार नाही. Read More
Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 291 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत 'या' क्रमांकावर
Coronavirus In India : एका दिवसात 291 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची वाढ झाली असून, भारतातील COVID-19 ची संख्या 4,46,72,638 वर पोहोचली आहे. Read More
Thai Monks Test Positive For Meth : थायलंडमधील सर्व बौद्ध भिक्खूंची झाली ड्रग्ज टेस्ट, समोर आला धक्कादायक रिपोर्ट
Thai Monks Test Positive For Meth : थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू आहे. पोलीस आणि सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही यावर आळा घालणं त्यांना शक्य होत नाही आहे. Read More
IFFI ज्युरी नदाव लॅपिड म्हणाले; 'The Kashmir files' चित्रपट अनेकांना चांगला वाटतोय हे मला मान्य...
Nadav Lapid IFFI 2022: नदाव लॅपिड यांनी म्हटलं आहे की, प्रचार किंवा प्रोपगेंडा म्हणजे काय हे कुणीही ठरवू शकत नाही? हे सत्य मी मान्य करतो. 'द काश्मीर फाइल्स' हा एक जबरदस्त चित्रपट आहे असं काहींना वाटत असेल तर ते मला मान्य आहे. Read More
The Kashmir Files: 'हे कोणीतरी बोलणं गरजेचं होतं'; अखेर 'द कश्मीर फाइल्स'बाबत केलेल्या वक्तव्यावर नदाव लॅपिड यांनी सोडलं मौन
इस्त्राइल चित्रपट निर्माता नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. 'द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा प्रोपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे', असं नदाव यांनी म्हटलं होतं. Read More
Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...
Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला. Read More
Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव
FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More
Most Expensive Spice:'हा' आहे जगातील सर्वात महाग मसाला, 10 ग्रॅम खरेदी करतानाही अनेकदा विचार करावा लागेल!
Most Expensive Spice: पदार्थ कोणताही असो, त्यात मसाले घातले नाहीत तर तोंडाला चव येत नाही. तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात महागडा मसाला कोणता आहे? Read More
LPG Gas Cylinder Price: एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात? जाणून घ्या नवीन दर
LPG Gas Cylinder Price: इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडर दर जाहीर केले असून ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. Read More
ABP Majha Top 10, 1 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Dec 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
01 Dec 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -