1. Important Days in August 2023 : 'स्वातंत्र्य दिन', 'रक्षाबंधन'सह विविध सणांची मांदियाळी, ऑगस्ट महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

    Important Days in August 2023 : ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?

    Lok Sabha Election 2024: इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? Read More

  4. Seema Haider & Anju: पाकिस्तानात गेलेली अंजू मालामाल तर भारतात आलेल्या सीमावर उपासमारीची वेळ, नेमकं प्रकरण काय?

    पाकिस्तानत गेलेली अंजू रातोरात कोट्यधीश झाली तर भारतात आलेल्या सीमावर उपासमारी वेळ आली आहे . Read More

  5. Ranveer Deepika Video : दीपिका करतेय नवऱ्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं  प्रमोशन; कारमध्ये "झुमका" गाण्यावर थिरकली, व्हिडीओ व्हायरल

    बॉलिवूडची सुपरहिट जोडी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा बहूप्रतिक्षीत रॉकी और राणी की प्रेमकहानी रिलिज झाला. Read More

  6. Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

    'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More

  7. भारतात रंगणार WWE चा रणसंग्राम! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली

    WWE in INdia : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More

  8. Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  9. Holiday Scams: सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाण्यासाठी बुकिंग करताय? तर सावधान! तुमचीही होऊ शकते 'अशी' फसवणूक

    Holiday Scams: दिवाळीत किंवा पुढील वर्षीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी आताच बुकिंग करत असाल, तर त्याआधी तुम्हाला सर्रास होत असलेल्या आर्थिक फसवणुकींबद्दल माहीत असणं आवश्यक आहे. Read More

  10. Hero MotoCorp : हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरी ईडीची छापेमारी, कंपनीचे शेअर्सही कोसळले; काय आहे नेमकं प्रकरण?

    Pawan Munjal ED Raid : हिरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp) चेअरमन पवन मुंजाल (Pawan Munjal) यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. Read More