1. LinkedIn AI Coach : आता LinkedIn वर नोकरी शोधणं होणार सोप ; AI Tool करणार मदत

    तुम्हीही स्वत:साठी नोकरी शोधत असाल तर तुम्हाला LinkedIn वर पटकन नोकरी मिळेल, AI चे नवीन फीचर तुम्हाला मदत करेल. हे नवीन वैशिष्ट्य तुमच्यासाठी कसे उपयुक्त ठरते ते घ्या जाणून. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Odisha: ओडिशामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी माजी आमदारासह 13 जणांना जन्मठेप, 25 वर्षांपूर्वी आंदोलनात बॉंब फेकल्याचा होता आरोप

    Odisha News : सीपीआयमचे नेते आणि माजी आमदार एन नारायण रेड्डी यांच्यासह 13 जणांना पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे.  Read More

  4. Remi Lucidi Death : 68 मजली टॉवरवरून पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू; तासाभरापूर्वीच टाकलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

    Remi Lucidi Death : लुसिडी ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्समध्ये स्टंट करण्यासाठी गेला होता. तो टॉवरवर चढत असताना वरच्या मजल्यावरील पेंटहाऊसच्या बाहेर अडकला. Read More

  5. Ranveer Deepika Video : दीपिका करतेय नवऱ्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं  प्रमोशन; कारमध्ये "झुमका" गाण्यावर थिरकली, व्हिडीओ व्हायरल

    बॉलिवूडची सुपरहिट जोडी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा बहूप्रतिक्षीत रॉकी और राणी की प्रेमकहानी रिलिज झाला. Read More

  6. Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

    'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More

  7. Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  8. दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी

    Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला.  Read More

  9. Immunity Booster Tips : पावसाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' काम करा; प्रतिकारशक्ती मजबूत होईल

    Immunity Booster Tips : दररोज कोमट पाणी प्यायल्याने श्वसनसंसर्ग टाळता येतो. कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होते आणि खोकला, सर्दी, संसर्ग दूर होतो. Read More

  10. Income Tax Filing Last Date :  2023-24 साठी 6.5 कोटी पेक्षा जास्त ITR दाखल; मध्यरात्रीपर्यंत मुदत

    Income Tax Filing Extension Date :  आयकर विवरण दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्थात 31 जुलैच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत 6.50 कोटी नागरिकांनी आयकर विवरण दाखल केले आहे. Read More